लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय

Washim collector office, Latest Marathi News

प्लास्टिक, थर्माकोल वापर; वाशिम येथील मंगल कार्यालयांना नोटीस - Marathi News | Plastic, thermocol usage; Notice to the Marriage holls in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्लास्टिक, थर्माकोल वापर; वाशिम येथील मंगल कार्यालयांना नोटीस

वाशिम : प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तुंवर बंदी असतांना अनेक मंगल कार्यालयांमध्ये विविध समारंभात प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तुंचा वापर होताना दिसून येत आहे. यामुळे जाणवणारे दुष्परिणाम पाहता याचा वापर करणाºयांवर कडक कारवाईचे निर्देष जिल्हाधिकारी यांनी द ...

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा  -  जिल्हाधिकारी मिश्रा   - Marathi News | Take action against more passenger transport vehicles than capacity - Collector Mishra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा  -  जिल्हाधिकारी मिश्रा  

वाशिम: रस्ते अपघातांवर तसेच अपघातांमध्ये होणाºया मृत्युंवर नियंत्रण आणण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या. ...

भटक्या विमुक्त संघटनांच्यावतिने धरणे  - Marathi News | agitation infront of washim collector office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भटक्या विमुक्त संघटनांच्यावतिने धरणे 

वाशिम : भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी कर्मवीर दादा ईदाते आयोग लागू करावा या मागणीसाठी भटक्या विमुक्त विविध संघटनांच्यावतिने ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

वाशिम जिल्ह्याबाहेर चारा घेवून जाण्यावर बंदी ! - Marathi News | Fodder transport out of Washim district is prohibited! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्याबाहेर चारा घेवून जाण्यावर बंदी !

वाशिम : जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर घेवून जाण्यावर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बंदी घालण्याचा निर्णय बुधवारी घेतला. ...

घर मोडून बेघर करणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी - पारधी कुटूंबाचे उपोषण! - Marathi News | hunger strike of family in front of washim district collector office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घर मोडून बेघर करणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी - पारधी कुटूंबाचे उपोषण!

पांगरखेडा येथील भवरलाल माणिक पवार यांच्यासह कुटूंबियांनी मंगळवार, ४ डिसेंबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन - Marathi News | Reading the constitution objectives at District Collectorate | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

वाशिम : संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. ...

वाढीव मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक - Marathi News | Farmers' rams into collector's office in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाढीव मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

वाशिम :  रिसोड तालुक्यातील पळसखेड लघु पाटबंधारे योजनेंतर्गंत शेतकºयांचे वाढीव मोबदल्याचे पैसे शेतकºयांना देण्यात यावे या मागणीसाठी या भागातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून मागणी केली. ...

रेतीघाटाच्या लिलावांवर बंदी कायमच! - Marathi News | The ban on the auction of sand spots | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेतीघाटाच्या लिलावांवर बंदी कायमच!

वाशिम : गतवर्षीप्रमाणे यंदाही रेतीघाटांच्या लिलावांवर बंदी कायमच आहे. पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमुळे उद्भवलेल्या या बिकट परिस्थितीमुळे रेतीचे दर गगणाला भिडले असून घर बांधकाम करणारे नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. ...