लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम नगरपालिका

वाशिम नगरपालिका

Washim nagarpalika, Latest Marathi News

'पीएचसी'चे फायर ऑडीट केव्हा? सभागृहात सदस्य आक्रमक, स्थगिती वरूनही संताप - Marathi News | Members became aggressive in the House on when the fire audit of PHC will be held in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'पीएचसी'चे फायर ऑडीट केव्हा? सभागृहात सदस्य आक्रमक, स्थगिती वरूनही संताप

वाशिममध्ये पीएचसी'चे फायर ऑडीट केव्हा होणार यावरून सभागृहात सदस्य आक्रमक झाले.  ...

३१ जणांची नळजोडणी खंडीत; रिसोड नगर परिषद 'ॲक्शन मोड'वर, पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम - Marathi News | Risod Nagar Parishad in Washim district has disconnected the water supply of 31 people | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३१ जणांची नळजोडणी खंडीत; रिसोड नगर परिषद 'ॲक्शन मोड'वर

रिसोड नगर परिषदेने पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम राबवली आहे. ...

शिकवणी वर्गाच्या इमारतींचे होणार ‘फायर सेफ्टी आॅडीट’ ! - Marathi News | Fire Safety Audit of coaching Classes Buildings | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिकवणी वर्गाच्या इमारतींचे होणार ‘फायर सेफ्टी आॅडीट’ !

नगर परिषदांनी शिकवणी वर्गाला नोटीस बजावून एका महिन्याच्या आत फायर सेफ्टी आॅडीट (अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण) करण्याच्या सूचना खासगी शिकवणी वर्गाला दिलेल्या आहेत. ...

शौचालय न उभारणाऱ्या लाभार्थींवर होणार कारवाई! - Marathi News |  Action will be taken to beneficiaries without making toilet facilities. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शौचालय न उभारणाऱ्या लाभार्थींवर होणार कारवाई!

अनुदान देण्यात आले; मात्र तब्बल ८५७ लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले नाही. ...

रस्त्यावरील अतिक्रमण हटले; वाहतुकीसाठी रस्ता खुला - Marathi News | The encroachment on the road has gone; Open the road to transport | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्त्यावरील अतिक्रमण हटले; वाहतुकीसाठी रस्ता खुला

 वाशिम : हिंगोली नाका ते रेल्वे गेट या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळून जाणाºया रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. ...

वाशिममध्ये शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण हटविणे सुरू! - Marathi News | In Washim, encroachment begins to be removed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण हटविणे सुरू!

रविवार, २ जूनपासून चोख पोलिस बंदोबस्तात सदर अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाच्या वतीने प्रारंभ करण्यात आला. ...

वाशिम शहरात पाच हजार वृक्षांचे रोपन व संगोपन - Marathi News | 5000 trees planting and raising in Washim city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम शहरात पाच हजार वृक्षांचे रोपन व संगोपन

वाशिम :  शहर हिरवेगार करण्यासाठी वाशिम नगरपरिषद व मी वाशिमकर गृपच्यावतिने पाच हजार वृक्षांचे रोपन व संगोपन करण्याचा निर्णय येथील नगरपरिषदमध्ये झालेल्या सभेत घेण्यात आला.  ...

वाशिम नगरपरिषदेची ९४.७४ टक्के करवसुली - Marathi News | 9 4.74 percent tax collection of Washim Municipal Council | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम नगरपरिषदेची ९४.७४ टक्के करवसुली

नगरपरिषदेचा कर विभागाने प्रयत्न करुन ९४.७४ टक्के करवसुली केल्याचे त्यांच्या वसुलीच्या आकडेवारीवरुन दिसून येते. ...