२४ जानेवारी २०१९ या अंतीम मुदतीपर्यंतही जिल्ह्यातील एकाही नगर परिषद अथवा नगर पंचायतीने ‘एचएसएम’ प्रणाली कार्यान्वित केली नसल्याची माहिती प्राप्त झाली. ...
वाशिम : शहरांतर्गत कुटूंबांकडून पाणीपट्टी व मालमत्ता कराची शंभर टक्के वसूली करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने कर थकीत असणाºया मालमत्ताधारकांना स्थानिक नगर परिषदेकडून नोटिस दिल्या जात आहेत. ...
वाशिम : राज्यातील महानगर पालिकांसह नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात विकासाचा आलेख उंचावण्यासाठी आयुक्त व मुख्याधिकाºयांना राज्याच्या नगर विकास विभागाने पाच प्रकारचे ‘केआरए’ (विशेष फलनिष्पत्ती क्षेत्र) दिले आहेत ...
वाशिम : जिल्ह्यातील चार नगर पालिका व दोन नगर पंचायतीच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, १ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारून कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील चार नगर परिषदा व दोन नगर पंचायतींच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २९ डिसेंबर रोजी काळयाफिती लावून कामकाज केले. ...