वाशिम : येते नविन वर्ष २०१९ मध्ये नगरपरिषद क्षेत्राअंतर्गंत असलेल्या थकीत कर धारक नगरपरिषदेच्या रडारवर असून, त्यांना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद कर विभागाच्यावतिने देण्यात आली. ...
वाशिम : नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा ३ कोटी रुपयांचा कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे. ...
वाशिम : शहरातील मुख्य मार्गांवर फोफावलेले अतिक्रमण हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यानुसार, पोलिस बंदोबस्तात तथा जेसीबीच्या सहाय्याने सोमवार, १ आॅक्टोबर रोजी बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. ...
वाशिम : नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडे ९ कोटी ९४ लाख ७६ हजार रुपये कर थकीत आहे. सदर कर वसुलीसाठी नगरपरिषदेतील कर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कसोशिने प्रयत्न करतांना दिसून येत आहेत. ...
वाशिम : शहरातील अनाधिकृत होर्डिग्ज व जाहीरात बोर्ड काढण्याची कार्यवाही शहरात राबविण्यात आली. यामध्ये ६३ होर्डिग्ज व ४०० जाहिरात फलक, पोस्टर्स काढण्यात आलेत. ...