लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशीम जिल्हा परिषद

वाशीम जिल्हा परिषद

Washim zp, Latest Marathi News

६७ अंगणवाड्यांना मिळणार स्वतंत्र इमारत; निधीची तरतूद - Marathi News | 67 anganwadi's to get Independent building | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :६७ अंगणवाड्यांना मिळणार स्वतंत्र इमारत; निधीची तरतूद

६७ अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा नियोजन विकास समिती तसेच शासनाकडे निधी प्रस्ताव पाठविला होता. ...

जिल्हा परिषदांमध्ये कार्यान्वित होणार ‘पीएम’ प्रणाली! - Marathi News | PM system to be implemented in Zilla Parishad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदांमध्ये कार्यान्वित होणार ‘पीएम’ प्रणाली!

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट (पीएम) प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. ...

आशा गट प्रवर्तकाच्या एका जागेसाठी २७ अर्ज - Marathi News | 27 application for Aasha Group promoter's one place | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आशा गट प्रवर्तकाच्या एका जागेसाठी २७ अर्ज

वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आशा गटप्रवर्तकाच्या एका जागेसाठी २७ अर्ज प्राप्त झाले असून, पात्र, अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

मोफत गणवेशासाठी आणखी ९४ लाखांची गरज  - Marathi News | More than 94 lakhs needed for free uniform | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोफत गणवेशासाठी आणखी ९४ लाखांची गरज 

दोन गणवेशाकरीता ६०२३० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षीत असताना केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपये प्राप्त झाले आहेत. ...

वाशिम जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची ६४ पदे रिक्त - Marathi News | WASHIM Zilla Parishad has 64 vacancies vacant | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची ६४ पदे रिक्त

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची २९ आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे. ...

वाशिम जिल्हा परिषदेच्या तीन हजार शिक्षकांना मिळाले वेतन ! - Marathi News | Wasim Zilla Parishad's 3000 teachers get salary! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेच्या तीन हजार शिक्षकांना मिळाले वेतन !

वाशिम : जिल्हा परिषद शाळांवरील जवळपास तीन हजार शिक्षकांना एप्रिल व मे या दोन महिन्याचे प्रलंबित वेतन मिळाले आहे. ...

जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेवर ३० हरकती - Marathi News | Zilla Parishad, Panchayat Samiti; 30 objection on ward reconstruction | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेवर ३० हरकती

अंतीम मुदतीपर्यंत जवळपास ३० जणांनी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदविल्या असून त्यावर ९ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे. ...

कनिष्ठ अभियंत्याला सक्तीची सेवानिवृत्ती; कनिष्ठ सहायकाचे निलंबन - Marathi News | Forced retirement of junior engineer; Suspension of Junior Assistant | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कनिष्ठ अभियंत्याला सक्तीची सेवानिवृत्ती; कनिष्ठ सहायकाचे निलंबन

वाशिम : अमरावती विभागीय सहायक्त आयुक्तांच्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या कनिष्ठ अभियंत्याविरूद्ध (निलंबित) सक्तीची सेवानिवृत्ती तर एका कनिष्ठ सहायकाविरूद्ध निलंबनाची कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ६ मे रोजी केली. ...