लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशीम जिल्हा परिषद

वाशीम जिल्हा परिषद

Washim zp, Latest Marathi News

पाणी सोडण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे - Marathi News | farmers hunger strike come to an end in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणी सोडण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे

शेतकऱ्यांनी गुरूवार, १३ डिसेंबरपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. त्या उपोषणाची सांगता संबधित अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने १४ डिसेंबर रोजी करण्यात आली.  ...

दिव्यांगांसाठीचा राखीव निधी खर्च करण्यात वाशिम जिल्हा परिषद विभागात अव्वल - Marathi News | Washim Zp Top in to spend the reserve funding for Divyanang | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिव्यांगांसाठीचा राखीव निधी खर्च करण्यात वाशिम जिल्हा परिषद विभागात अव्वल

वाशिम : जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला संपूर्ण निधी खर्च करण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. ...

पिण्याच्या पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे सीईओंचे निर्देश - Marathi News | The CEOs instructed to purify the drinking water regularly | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिण्याच्या पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे सीईओंचे निर्देश

वाशिम : जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नियमित तपासण्याबरोबरच पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले. ...

सहा पैकी चार पंचायत समित्या गटविकास अधिकाऱ्यांनाविना   - Marathi News | Four out of six panchayat committees without officers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सहा पैकी चार पंचायत समित्या गटविकास अधिकाऱ्यांनाविना  

वाशिम : रिक्त पदे भरण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप रिक्त पदांचे ग्रहण सुटले नाही. ...

वाशिम जिल्हा परिषदेत शुद्ध पाण्याची सुविधा - Marathi News | Pure water facility in Washim Zilla Parishad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेत शुद्ध पाण्याची सुविधा

वाशिम : दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर १७ नोव्हेंंबर रोजी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाºयांसाठी पिण्याच्या शूद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ...

वाशिम जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ - Marathi News | Launch of Tuberculosis Research Campaign in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ

वाशिम : दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ १२ नोव्हेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्र येथून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...

जि.प. अध्यक्षांनी घेतला घरकुल योजनेचा आढावा ! - Marathi News | Zip Chairman's review of Gharkul scheme! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जि.प. अध्यक्षांनी घेतला घरकुल योजनेचा आढावा !

वाशिम : वाशिम तालुक्यातील घरकुल योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मंगळवारी वाशिम पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांकडून घरकुल योजनेचा आढावा घेतला. ...

७३ व्या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षातच ‘झेडपी’च्या अधिकारांवर टाच ! - Marathi News | 'ZP' rights has been cut by government | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :७३ व्या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षातच ‘झेडपी’च्या अधिकारांवर टाच !

राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर टाच आणली जात असल्याने ‘झेडपी’च्या पदाधिकाºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ...