लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशीम जिल्हा परिषद

वाशीम जिल्हा परिषद

Washim zp, Latest Marathi News

कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाची तयारी; जिल्हा परिषदेत बैठक  - Marathi News |  Preparation for Leprosy Extinction Program; Meeting in Zilla Parishad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाची तयारी; जिल्हा परिषदेत बैठक 

वाशिम: जिल्ह्यात येत्या २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरदरम्यान राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे. ...

पोषण अभियान : तालुकास्तरावरून ‘आॅनलाईन रिपोर्टींग’च नाही ! - Marathi News | Nutrition Campaign: Not 'online reporting' from taluka level! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोषण अभियान : तालुकास्तरावरून ‘आॅनलाईन रिपोर्टींग’च नाही !

वाशिम : १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पोषण अभियान व्यापक प्रमाणात राबविले जात आहे. मात्र, यासंदर्भात तालुकास्तरावरून जिल्हा परिषद प्रशासनाकडे ‘आॅनलाईन रिपोर्टींग’ वेळोवेळी होत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान : ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० गावांची जबाबदारी! - Marathi News | 'Sanitation Service' campaign: 70 Nodal officers will be responsible for 70 villages! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘स्वच्छता ही सेवा’ अभियान : ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० गावांची जबाबदारी!

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली. ...

'लोकमत'ची दखल : शिक्षकांच्या ‘जीपीएफ’चे प्रस्ताव वित्त विभागाला प्राप्त ! - Marathi News | 'Lokmat' intervention: Teacher's GPF proposals received by the Finance Department! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'लोकमत'ची दखल : शिक्षकांच्या ‘जीपीएफ’चे प्रस्ताव वित्त विभागाला प्राप्त !

वाशिम : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे ‘जीपीएफ’चे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून प्रचंड विलंबाने प्राप्त होत असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. ...

पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी सज्ज राहा! - Marathi News | Ready to movement of public movement! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी सज्ज राहा!

पोषण अभियानांतर्गत महिनाभर राबवावयाच्या कार्यक्रम, उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. ...

वाशिम जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ‘आॅडिट’! - Marathi News | 'Audit' of toilet construction in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ‘आॅडिट’!

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकाम झाले आहे. काही जणांनी संगनमताने दुबार अनुदान लाटल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने ‘आॅडिट’ केले जात आहे. ...

शिक्षकांच्या सन्मानासाठी तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविले - Marathi News | Propose a proposal from the Taluka level for the honor of teachers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांच्या सन्मानासाठी तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविले

वाशिम : शिक्षकांना प्रोत्साहन देणे, आदर्शवत कार्य करणाºया शिक्षकांच्या पाठिवर कौतुकाची थाप म्हणून यावर्षी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ...

सिंचन ‘विहिरीं’चा लेखाजोखाच नाही - Marathi News | Irrigation is not an account of 'wells' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिंचन ‘विहिरीं’चा लेखाजोखाच नाही

वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिर बांधकामासाठी अनुदान दिल्यानंतर सदर विहीर अस्तित्वात आहे की नाही यासह अन्य बाबींचा अद्ययावत लेखाजोखाच रोजगार हमी योजना विभागाकडे नसल्याची बाब समोर आली आहे.  ...