लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशीम जिल्हा परिषद

वाशीम जिल्हा परिषद

Washim zp, Latest Marathi News

शेलु तडसे  येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दोन वर्षांपासून बंद - Marathi News | Shellu Tadse primary health sub-center has been closed for two years | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेलु तडसे  येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दोन वर्षांपासून बंद

वाशिम : तालुक्यात येणाऱ्या शेलु तडसे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची ईमारत मागील दोन वर्षांपासून नव्याने तयार असून कर्मचाऱ्याअभावी मात्र ही ईमारत शोभेची वास्तू बनलेली आहे. कर्मचारीच नसल्याने हे उपकेंद्र दोन वर्षांपासून बंद आहे. ...

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई उपाययोजनांची अंमलबजावणी धिम्या गतीने! - Marathi News | Water turbine measures implemented in Washim district slow! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई उपाययोजनांची अंमलबजावणी धिम्या गतीने!

वाशिम : जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना प्रशासकीय पातळीवरून पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या कृती आराखड्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. ...

वाशिम : तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचे स्पष्ट - Marathi News | Washim: It is clear that the then Education Officer has done irregularities | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचे स्पष्ट

वाशिम : तत्कालिन शिक्षणाधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यासंदर्भात विभागीय चौकशीचा प्रस्ताव उपसंचालक अमरावती यांना पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतील सुत्रांकडून प्राप्त झाली. ...

जिल्हा  क्षयरोग कार्यक्रम समन्वयक पदाची मुलाखत ऐन वेळेवर रद्द!  - Marathi News | District Tuberculosis Program Coordinator's interview canceled on time! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा  क्षयरोग कार्यक्रम समन्वयक पदाची मुलाखत ऐन वेळेवर रद्द! 

वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णाालयात असलेल्या जिल्हा क्षयरोग केंद्रासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक (डिस्ट्रीक्ट प्रोग्रॅम कोआॅर्डिनेटर) पदासाठी १३ एप्रिल रोजी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. ...

जमिन महसूलातून वाशिम जिल्हा परिषदेला मिळाले एक कोटी रुपये ! - Marathi News | WASHIM ZILLA PARISAD GOT ONE Crores from land revenue | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जमिन महसूलातून वाशिम जिल्हा परिषदेला मिळाले एक कोटी रुपये !

वाशिम - जिल्हा परिषदेला सन २०१७-१८ या वर्षात जमिन महसूलातून एक कोटी ८ हजार रुपये तर मत्स्य व्यवसायातून ३.३२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. चालू वर्षात अधिक महसूल मिळविण्याचे नियोजन करण्यात आले. ...

ग्रीन आर्मी अंतर्गत शिक्षकांचीही नोंदणी होणार ! - Marathi News | Teachers will be enrolled under the Green Army! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रीन आर्मी अंतर्गत शिक्षकांचीही नोंदणी होणार !

  वाशिम - १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा एक भाग असलेल्या ग्रीन आर्मी अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची नोंदणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दिल्या. ...

जिल्हा परिषद, नगर परिषदांकडे ६.८१ कोटींची थकबाकी! - Marathi News | Zilla Parishad, Municipal Councils owe Rs 6.81 crore dues of water tax | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद, नगर परिषदांकडे ६.८१ कोटींची थकबाकी!

वाशिम : अनेक वर्षांपासून वाशिम जिल्हा परिषद आणि कारंजा, वाशिम नगर परिषदांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी अदा केली नाही. ...

वाशिम जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण ! - Marathi News | 45 wells aquizitaion in 42 villages in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण !

वाशिम - ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, आठ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ...