लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशीम जिल्हा परिषद

वाशीम जिल्हा परिषद

Washim zp, Latest Marathi News

Washim Jilha Parihad : निधी दिला; पण खर्चाबाबत अस्पष्टता ! - Marathi News | Washim Jilha Parihad: Funded; But the ambiguity about the cost! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim Jilha Parihad : निधी दिला; पण खर्चाबाबत अस्पष्टता !

कोरोनाच्या काळात अगोदरच जिल्ह्याला अपुरा निधी मिळत असल्याने आणि त्यातच मार्गदर्शनाअभावी ४.६६ कोटींचा निधी पडून राहत असल्याने विकासात्मक बाबींना खीळ बसत आहे. ...

‘मोफत औषधी वाटप’ उपक्रम बारगळण्याच्या मार्गावर   - Marathi News | The ‘free drug distribution’ initiative is on the verge of collapse | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘मोफत औषधी वाटप’ उपक्रम बारगळण्याच्या मार्गावर  

आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमिओपॅथी व आयुर्वेद औषधीचे मोफत वाटप केले जाणार होते. ...

‘त्या’ कर्मचाऱ्यांची माहिती मागविली - Marathi News | Requested information from 'those' employees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘त्या’ कर्मचाऱ्यांची माहिती मागविली

ठाण मांडून बसलेल्या १२ ते १३ कर्मचाºयांची बदली यावर्षी होईल का, याकडे महसूल कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे. ...

वाशिम जि.प. कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया लांबणीवर ! - Marathi News | Washim Z.P. Staff transfer process postponed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जि.प. कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया लांबणीवर !

सुधारीत वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने २८ जुलै रोजी सांगितले. ...

‘रोहयो’ घोटाळा जिल्हा परिषदेच्या दालनात ! - Marathi News | 'Rohyo' scam in Zilla Parishad hall! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘रोहयो’ घोटाळा जिल्हा परिषदेच्या दालनात !

जिल्हा प्रशासनाने १० दिवसांपूर्वी चौकशी अहवाल जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केला. ...

जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन सभेचा मुद्दा आयुक्तांच्या दालनात - Marathi News | Issue of online meeting of Zilla Parishad in the chamber of the Commissioner | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन सभेचा मुद्दा आयुक्तांच्या दालनात

विभागीय आयुक्तांच्या दालनात विरोधकांकडून कोणते ठोस कारण दिले जाते, याकडे सत्ताधाºयांचे लक्ष लागून आहे. ...

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापनच्या सभेत शौचालयाचा मुद्दा गाजला - Marathi News | The issue of toilets was raised in the Zilla Parishad water management meeting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापनच्या सभेत शौचालयाचा मुद्दा गाजला

बांधकाम करूनही लाभार्थींना शौचालयाचे अनुदान मिळाले नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. ...

जिल्हा परिषदेच्या ‘ऑनलाईन’ सर्वसाधारण सभेवर २५ सदस्यांचा बहिष्कार - Marathi News | 25 members boycott Zilla Parishad's 'online' general meeting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेच्या ‘ऑनलाईन’ सर्वसाधारण सभेवर २५ सदस्यांचा बहिष्कार

२५ सदस्यांनी बहिष्कार टाकत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...