लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

आरोग्य विभागाच्या 'कायाकल्प' पुरस्कारात जिल्ह्याची छाप, उपजिल्हा रुग्णालयासह १२ शासकीय आरोग्य संस्थांना पुरस्कार - Marathi News | in washim 12 government health institutions including zp hospital get district imprint in kayakalp award of health department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोग्य विभागाच्या 'कायाकल्प' पुरस्कारात जिल्ह्याची छाप, उपजिल्हा रुग्णालयासह १२ शासकीय आरोग्य संस्थांना पुरस्कार

केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या २०२२-२३ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. ...

पाणीटंचाईची दाहकता; ३७ गावांसाठी विहीर अधिग्रहण, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | in washim problem of water scarcity is getting worse day by day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाईची दाहकता; ३७ गावांसाठी विहीर अधिग्रहण, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ...

५ शेतमाल चोरट्यांना अटक; ८.९० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 5 agricultural thieves arrested 8.90 lakhs in question seized | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :५ शेतमाल चोरट्यांना अटक; ८.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल्याची माहिती ८ मे रोजी पोलिस प्रशासनाने दिली.  ...

आरटीई सुधारणेला हायकोर्टाने स्थगिती दिली; प्रवेश अर्ज प्रक्रिया थांबवली - Marathi News | High Court Stays RTE Reforms; Admission application process stopped | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई सुधारणेला हायकोर्टाने स्थगिती दिली; प्रवेश अर्ज प्रक्रिया थांबवली

शिक्षण विभागाने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया थांबविली असून, आरटीई पोर्टलवर तशी सूचना प्रसिद्ध करण्यात आल्याचे बुधवारी पाहावयास मिळाले. ...

Washim: चार एकरांतील संत्री ६ वर्षे जपली, कमाई न झाल्याने ‘जेसीबी’ने उपटली - Marathi News | Washim: Four acres of oranges kept for 6 years, 'JCB' uprooted them due to non-earning | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: चार एकरांतील संत्री ६ वर्षे जपली, कमाई न झाल्याने ‘जेसीबी’ने उपटली

Washim News: पिंपळगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्याने  चार एकरांतील ६ वर्षे जपलेली संत्री कमाई न झाल्यामुळे जेसीबीने ८ मे रोजी उपटून टाकली.  ...

पिंप्री अवगनमध्ये शेतकऱ्याच्या परसबागेत बहरला 'व्हीएतनाम सुपर' फणस - Marathi News | In Pimpri Avagan, a 'Vietnam Super' jackfruits bloomed in a farmer's backyard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिंप्री अवगनमध्ये शेतकऱ्याच्या परसबागेत बहरला 'व्हीएतनाम सुपर' फणस

ज्ञानदेवराव अवगण यांची आधुनिक परिपूर्ण पसरबाग ...

Washim: शाळांना सुटी लागली, मुलांनी जावे कुठे? शहरात एकही उद्यान नाही, बच्चे कंपनीचा हिरमोड - Marathi News | Washim: Schools are out, where should children go? There is not a single park in the city, the Hirmod of Bachche company | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळांना सुटी लागली, मुलांनी जावे कुठे? शहरात एकही उद्यान नाही, बच्चे कंपनीचा हिरमोड

Washim News: मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच शाळांना सुटी लागल्याने साहजिकच मुलांना स्वच्छंदीपणे बाहेर खेळावेसे वाटते. परंतू, खेळण्या-बागडण्यासाठी विरंगूळा म्हणून शहरात एकही उद्यान नसल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. ...

आम्ही जनावरांचे ईअर टॅगिंग केले; पशुपालकांनो, तुम्ही कधी करणार टॅगिंग? - Marathi News | We did ear tagging of the animals; Ranchers, when will you do the tagging? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आम्ही जनावरांचे ईअर टॅगिंग केले; पशुपालकांनो, तुम्ही कधी करणार टॅगिंग?

टॅगिंग नसल्यास खरेदी-विक्री होणार नाही : जिल्ह्यात ४.९१ लाख पशुधन. ...