लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  - Marathi News | No one can change the constitution of the country - Union Minister of State Ramdas Athawale | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

वाशिमात भूमि हक्क परिषद. ...

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात - Marathi News | 11 thousand beneficiaries of Pradhan Mantri Kisan Samman Nidhi not traced; Agriculture department is also confused | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात

‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी ...

Washim: महायुतीचं ठरलं; रणशिंग फुंकलं, पहिला संयुक्त मेळावा उत्साहात, मात्र भावना गवळी अनुपस्थित - Marathi News | Washim: Grand alliance decided; The trumpet blew, the first joint gathering in excitement, but the spirit was almost absent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महायुतीचं ठरलं; रणशिंग फुंकलं, पहिला संयुक्त मेळावा उत्साहात, मात्र भावना गवळी अनुपस्थित

Washim:महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा पहिला संयुक्त मेळावा १४ जानेवारीला वाशिम येथील काळे लाॅनमध्ये पार पडला. या मेळाव्यात प्रमुख नेत्यांनी हजेरी लावत सर्वांच्या एकजूटीतून आगामी निवडणुकीचे जणू रणशिंग फुंकले. ...

मिनी मंत्रालयात ‘बजेट’ची धामधूम; ग्रामीण जनतेला काय मिळणार? - Marathi News | Budget in mini ministry What will the rural people get | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मिनी मंत्रालयात ‘बजेट’ची धामधूम; ग्रामीण जनतेला काय मिळणार?

अर्थसंकल्पाकडे लक्ष : २४ जानेवारीला सादर होणार अर्थसंकल्प. ...

वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा निषेध - Marathi News | In Washim, Thackeray's Shiv Sena office-bearers protested the Speaker's decision | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा निषेध

कार्यकर्त्यांनी ११ जानेवाारी रोजी दुपारी १२ वाजता वाशिमातील पाटणी चौकात निर्णयाचा निषेध केला. तसेच विविध घोषणाबाजी करण्यात आली. ...

आचारसंहितेपुर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश; जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आढावा सभा  - Marathi News | Instructions to complete tasks prior to code of conduct; Vashim Zilla Parishad Construction Department review meeting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आचारसंहितेपुर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश; जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आढावा सभा 

जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनीही याबाबत संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या होत्या. ...

१५-२० वर्षे सेवा दिली; केंद्रप्रमुखपदी पदोन्नती केव्हा?; शिक्षक संघटना आक्रमक - Marathi News | Served for 15-20 years; When is the promotion to Head of Centre?; Teachers union aggressive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१५-२० वर्षे सेवा दिली; केंद्रप्रमुखपदी पदोन्नती केव्हा?; शिक्षक संघटना आक्रमक

विविध प्रश्न प्रलंबित ...

Washim: तीन एकरातील पपईवर शेतकऱ्यांने फिरविला ट्रॅक्टर, उत्पादन खर्च निघत नसल्याने घेतला निर्णय - Marathi News | Washim: Farmers turned the tractor on three acres of papaya, the decision was taken as the production cost was not going | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तीन एकरातील पपईवर शेतकऱ्यांने फिरविला ट्रॅक्टर, उत्पादन खर्च निघत नसल्याने घेतला निर्णय

Washim News: एकीकडे खुल्या बाजारात शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असताना दुसरीकडे पपईला ही अपेक्षित भाव मिळत नसल्याने कारंजा तालुक्यातील धनज येथील एका शेतकऱ्याने तीन एकरातील पपई पिकावर बुधवारी ट्रॅक्टर फिरविला . ...