लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शाळेत भिजलेला पोषण आहार पोहोचविला; सभापतींच्या हस्तक्षेपाने माल परत पाठविला, देपूळच्या शाळेतील घटना  - Marathi News | Delivered wet nutrition to school Speaker's intervention sent the goods back, the incident at Depul's school | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळेत भिजलेला पोषण आहार पोहोचविला; सभापतींच्या हस्तक्षेपाने माल परत पाठविला, देपूळच्या शाळेतील घटना 

सभापती वानखेडे यांच्या हस्तक्षेपामुळे निकृष्ट माल परत झाला. ...

अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा, नुकसानाचे क्षेत्र वाढणार - Marathi News | Unseasonal rain damages cotton on 462 hectares | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा, नुकसानाचे क्षेत्र वाढणार

एका व्यक्तीचा मृत्यू; ९० मेंढ्यांही दगावल्या ...

जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस; कपाशीचे नुकसान; सरासरी ५०.५० मि.मी. पाऊस - Marathi News | Unseasonal rain all over the district; Damage to cotton; Average 50.50 mm. the rain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस; कपाशीचे नुकसान; सरासरी ५०.५० मि.मी. पाऊस

सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी ...

उपोषणाचा सातवा दिवस उजाडला तरी प्रशासनाकडून दखल नाही - Marathi News | the seventh day of the fast dawns, the administration does not take notice in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उपोषणाचा सातवा दिवस उजाडला तरी प्रशासनाकडून दखल नाही

मागील सात दिवसांपासून मानोरा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू. ...

वाशिम जिल्ह्यातील दोन गावे होणार नमो आत्मनिर्भर! ढोरखेडा आणि गायवळ गावाची निवड - Marathi News | Two villages in Washim district will be self-sufficient! Choice of Dhorkheda and Gaiwal village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील दोन गावे होणार नमो आत्मनिर्भर! ढोरखेडा आणि गायवळ गावाची निवड

खेड्यांचा आर्थिक, सामाजिक व भौतिक विकास करण्यासाठी नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियानांतगृत् राज्यात ७३ पर्यावरण पूरक आत्मनिर्भर गावे बनविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने ६ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला. ...

'समृद्धी’वर चालकाला डुलकी लागली; कार डिव्हायडरला धडकली, २ जण गंभीर जखमी - Marathi News | Driver fell asleep on Samriddhi Car hits divider 2 seriously injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'समृद्धी’वर चालकाला डुलकी लागली; कार डिव्हायडरला धडकली, २ जण गंभीर जखमी

अपघातात चालक आणि मालक दोघेही जखमी झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. ...

चालकाचे नियंत्रण सुटले! ट्रक उलटला; समृद्धी महामार्गावरील घटना, जीवितहानी टळली - Marathi News | driver lost control truck overturned Incident on Samriddhi Highway, loss of life avoided | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चालकाचे नियंत्रण सुटले! ट्रक उलटला; समृद्धी महामार्गावरील घटना, जीवितहानी टळली

ट्रक हिरवी मिरची घेऊन नागपूरहून मुंबइकडे जात होता. ...

तहसीलदार कार्यालयासमोर नुकसानग्रस्त नागरिकांचे साखळी उपोषण - Marathi News | hunger strike of affected citizens in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तहसीलदार कार्यालयासमोर नुकसानग्रस्त नागरिकांचे साखळी उपोषण

अतिवृष्टीमुळे घराची पडझड व अन्नधान्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, याकरिता नुकसानग्रस्तांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण. ...