लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

Washim: सोयाबीन गंजीला आग; एक लाखाचे नुकसान - Marathi News | Washim: Soybean Bunch Fire; A loss of one lakh | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: सोयाबीन गंजीला आग; एक लाखाचे नुकसान

Washim: सोयाबीनच्या गंजीला आग लागून जवळपास एक लाखांचे नुकसान झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे ८ ऑक्टोबरच्या दुपारी एक वाजता घडली. ...

Washim: जनआरोग्य योजना :२२,९७६ रुग्णांवर ९८ कोटींचा खर्च! ५ लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया, उपचार मोफत - Marathi News | Jan Arogya Yojana: 98 crore spent on 22,976 patients! Surgery, treatment up to 5 lakh free | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: जनआरोग्य योजना :२२,९७६ रुग्णांवर ९८ कोटींचा खर्च! ५ लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया, उपचार मोफत

Washim: घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे?, खासगी रुग्णालयातील मोठ्या शस्त्रक्रिया व उपचारासाठी पैसा नाही?, गंभीर आजारावरील उपचारासाठी पैशाची जुळवाजूळव करीत आहात? तर मग ही बातमी आवर्जून वाचा. ...

एसटी-कारची समोरासमोर धडक; माजी आमदार विजयराज शिंदे जखमी - Marathi News | ST-car head-on collision; Former MLA Vijayraj Shinde injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटी-कारची समोरासमोर धडक; माजी आमदार विजयराज शिंदे जखमी

कारंजा आगाराची एम.एच. ४० एन ९७१८ या क्रमांकाची एसटी ५० प्रवासी घेऊन कारंजा येथून अकोलाकडे चालली होती ...

शाळांचे खासगीकरण नको रे बाबा; शाळा व्यवस्थापन समित्यांचे ठराव! - Marathi News | Don't want to privatize schools, Dad; Resolutions of School Management Committees! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळांचे खासगीकरण नको रे बाबा; शाळा व्यवस्थापन समित्यांचे ठराव!

शिक्षण सभापतींसह ग्रामपंचायतींनी फुंकले रणशिंग : गावोगावी जनजागृती करणार ...

Washim: रानडुकराचा हल्ला; शेतमजूर महिला गंभीर जखमी - Marathi News | Washim: wild boar attack; Female farm laborer seriously injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: रानडुकराचा हल्ला; शेतमजूर महिला गंभीर जखमी

Washim: शेतात सोयाबीन पिकातील कचरा साफ करित असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याने गुंफाबाई मधुकर काकडे (३८) ही महिला गंभीर जखमी झाली. ...

Washim: १०० कोटींच्या विकासकामांवरील स्थगिती अखेर उठली, उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Washim: The moratorium on development works worth Rs 100 crores is finally lifted, the decision of the High Court | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: १०० कोटींच्या विकासकामांवरील स्थगिती अखेर उठली, उच्च न्यायालयाचा निर्णय

Washim News: रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांमधील रस्ते, ग्राम विकास, नगर विकास आणि जलसंधारणाच्या सुमारे १०० कोटींच्या विकासकामांना गतवर्षी राज्य शासनाने स्थगिती दिली होती. ...

‘मदतनीस’साठी ३५ हजार घेतले; एसीबीने रंगेहात पकडले, लाचप्रकरणी दोघे ताब्यात   - Marathi News | 35 thousand taken for help ACB caught red-handed, two detained in bribery case | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘मदतनीस’साठी ३५ हजार घेतले; एसीबीने रंगेहात पकडले, लाचप्रकरणी दोघे ताब्यात  

२६ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीला अंगणवाडी मदतनीस या पदावर निवड करून देण्यासाठी कनिष्ठ सहायक मनोज जगन्नाथ भोजापुरे याने ५० हजार रुपयाची लाच मागितली. ...

चार परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी दिली रेखाकला परीक्षा! - Marathi News | Students took the drawing exam at four exam centers in vashim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी दिली रेखाकला परीक्षा!

यंदा ४ ऑक्टोबरपासून वाशिम शहरात एलिमेंटरी परीक्षेला सुरूवात झाली तर ५ ऑक्टोबरपासून इन्टरमिजिएट परीक्षेला सुरूवात होणार आहे. ...