लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वर्षभर प्रतीक्षा करून थकले, अखेर जुने सोयाबीन विक्रीस काढले; आणखी दर घसरण्याची भीती - Marathi News | Tired of waiting for a year, finally sold the old beans; Fear of further price fall | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वर्षभर प्रतीक्षा करून थकले, अखेर जुने सोयाबीन विक्रीस काढले; आणखी दर घसरण्याची भीती

सप्टेंबरअखेर बाजारात वाढली आवक ...

घनकचरा व्यवस्थापनाची कामे सुरु न करणाऱ्या गावांची सुनावणी - Marathi News | Hearing of villages that have not started solid waste management works | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घनकचरा व्यवस्थापनाची कामे सुरु न करणाऱ्या गावांची सुनावणी

वाशिम जिल्ह्यातील सर्व गावे कचरामुक्त करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे निर्देश जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले. ...

रद्द करा, रद्द करा, कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा; वाशिमात राकाँचे आंदोलन - Marathi News | cancel, annul, cancel the contract recruitment order; movement in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रद्द करा, रद्द करा, कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा; वाशिमात राकाँचे आंदोलन

राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढल्याने याविरोधात आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निषेध आंदोलन केले. ...

कारखेड्यात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार, ठाणेदारांकडून कारवाइचे आश्वासन - Marathi News | Elgar of women for liquor ban in Karkhedi, assurance of action from Thanedar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारखेड्यात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार, ठाणेदारांकडून कारवाइचे आश्वासन

२८ ऑगस्टला कारखेडा येथे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव झालाय पारीत ...

ग्रामसेवकाच्या बदलीसाठी पिंपळगाववासी सरसावले! पंचायत समितीवर धडकले... - Marathi News | People of Pimpalgaon rushed to replace the village servant also reached to Panchayat Samiti | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामसेवकाच्या बदलीसाठी पिंपळगाववासी सरसावले! पंचायत समितीवर धडकले...

बीडीओंसह सभापतींना निवेदन ...

कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | A student studying agriculture drowned in the farm | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

वाशिम : जिल्ह्यातील आमखेडा (ता.मालेगाव) येथील कृषी महाविद्यालयात ‘बीएससी.ॲग्री’चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा गुंज येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ... ...

वाशिममध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या - Marathi News | A debt-ridden farmer commits suicide by taking poison in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

गव्हा येथील संदीप नारायण राठोड या शेतकऱ्याने आई व वडील यांचे नावावर असलेल्या साडेतीन एकरावर ४५ हजार रुपयाचे बँकेचे कर्ज घेतले. ...

वाशिमात पर्युषण पर्व उत्साहात! श्वेतांबर जैन समाजातर्फे शोभायात्रा, विविध कार्यक्रम - Marathi News | in Washim Paryushan Parva in excitement Shwetambara Jain Samajam procession, various programs | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमात पर्युषण पर्व उत्साहात! श्वेतांबर जैन समाजातर्फे शोभायात्रा, विविध कार्यक्रम

सुभाष चौक स्थित श्री संभवनाथ श्र्वेतांबर जैन मंदिर व गुरुवार बाजार स्थित श्री वर्धमान जैन स्थानक येथे सकल श्वेतांबर जैन समाजाच्या वतिने पर्युषण पर्व उत्साहात साजरे करण्यात येत आहे. ...