लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

'माय प्राइड, माय वाशिम'; सेल्फी पॉइंटची तोडफोड - Marathi News | 'My Pride, My Washim'; Selfie point vandalism | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'माय प्राइड, माय वाशिम'; सेल्फी पॉइंटची तोडफोड

वाशिम नगर परिषदच्या वतीने शहरात तीनठिकाणी विविध स्लोगन असलेले सेल्फी पॉइंट उभारले आहेत. ...

शासकीय महाविद्यालयासाठी तिसऱ्या दिवशीही  उपाेषण सुरू - Marathi News | Speech continues for the third day for the government college | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय महाविद्यालयासाठी तिसऱ्या दिवशीही  उपाेषण सुरू

३० ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला असून आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. ...

Washim: तिबार पेरणीनंतरही सोयाबीनवर अळीचे आक्रमण; सात एकरातील पिकांवर फिरविला ट्रॅक्टर! - Marathi News | Washim: Cutworm attack on soybeans even after tibar sowing; Tractor rotated on seven acres of crops! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तिबार पेरणीनंतरही सोयाबीनवर अळीचे आक्रमण; सात एकरातील पिकांवर फिरविला ट्रॅक्टर!

Washim: आधी कमी पाऊस आणि नंतर अतिवृष्टीमुळे आधीच तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतरही बहरत असलेल्या सोयाबीन पिकावर अळीने आक्रमण केले. ...

Washim: भाजपाच्या जनसंपर्क रॅलीत पाकिटमार चोरट्यांचा धुमाकूळ - Marathi News | Washim: In BJP's public relations rally, there was a flurry of pickpocket thieves | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाजपाच्या जनसंपर्क रॅलीत पाकिटमार चोरट्यांचा धुमाकूळ

Washim: वाशिम शहरात २४ ऑगस्ट रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क रॅली काढण्यात आली. ...

Washim: शिवशाहीचे चाक निखळले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४० जणांचे प्राण वाचले - Marathi News | Washim: Shivshahi's Wheel Dislodged; Due to the incident of the driver, 40 lives were saved | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवशाहीचे चाक निखळले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४० जणांचे प्राण वाचले

Shivshahi Accident: राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली आहे. असाच शनिवार २६ ऑगस्ट रोजी पाहायला मिळाला. ...

पीक नुकसान सर्वेक्षण नि:शुल्क; पैसे मागणाऱ्यांची गय करू नका; कृषी विभागाचे आवाहन  - Marathi News | Crop damage survey free Do not cow those who ask for money Appeal of Agriculture Department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक नुकसान सर्वेक्षण नि:शुल्क; पैसे मागणाऱ्यांची गय करू नका; कृषी विभागाचे आवाहन 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसान सर्वेक्षण पूर्णत: नि:शुल्क आहे. ...

वाशिममध्ये बनावट दागिन्यांद्वारे फसविणारी टोळी पोलिसांच्या तावडीत - Marathi News | Fake jewelery fraud gang in police custody in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये बनावट दागिन्यांद्वारे फसविणारी टोळी पोलिसांच्या तावडीत

जिल्ह्यातील मंगरूळपिरच्या डी.बी. पथकाने २४ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. ...

अकोला-तिरुपती-अकोला एक्स्प्रेसला महिनाभराची मुदतवाढ - Marathi News | Akola-Tirupati-Akola Express extended by one month | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला-तिरुपती-अकोला एक्स्प्रेसला महिनाभराची मुदतवाढ

सणासुदीच्या काळात तिरुपतीला जाण्यासाठी वाशिमकारांची सोय होणार आहे. ...