लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

दारूची बाॅटल मारण्याचा प्रयत्न अन् तलाठ्याची सतर्कता! - Marathi News | Attempt to hit a bottle of alcohol and Talatha's saved | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारूची बाॅटल मारण्याचा प्रयत्न अन् तलाठ्याची सतर्कता!

शासकीय कामात अडथळा : एका जणावर गुन्हाशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका जणावर १३ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

मालेगावात कापड दुकानास आग; ७८ लाखांचे साहित्य जळून खाक - Marathi News | Cloth shop fire in Malegaon; Materials worth 78 lakhs were burnt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात कापड दुकानास आग; ७८ लाखांचे साहित्य जळून खाक

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य अवलंबिले. यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती केव्हा? शिक्षक कृती समितीचा सवाल - Marathi News | when are primary teachers promoted teacher action committee question | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती केव्हा? शिक्षक कृती समितीचा सवाल

अधिकाऱ्यांशी चर्चा ...

Pune: रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता; पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील घटना - Marathi News | Woman goes missing after she slips in the queue; Incident on Pune-Nagar district border | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता; पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील घटना

उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता. मात्र, तपास लागला नाही... ...

मालेगावात १३.२५ लाखांचा गुटखा पकडला - Marathi News | Gutkha worth 13.25 lakhs was caught in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात १३.२५ लाखांचा गुटखा पकडला

रात्र गस्तीवर असताना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने ९ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मालेगाव शहरातून १३.२५ लाखांचा अवैध गुटखा पकडला. ...

जून्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी वाशिम शहरात मोटारसायकल रॅली  - Marathi News | Government employees took out a motorcycle rally in Washim city for junior pension | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जून्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी वाशिम शहरात मोटारसायकल रॅली 

जूनी पेन्शन योजना लागू होण्यासंदर्भात मध्यंतरी राज्यात कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. ...

तीनच दिवसात २०० मे.टन युरियाची विक्री; युरियासाठी शेतकऱ्यांची झुंबड - Marathi News | Sale of 200 metric tons of urea in three days; Farmers rush for urea | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तीनच दिवसात २०० मे.टन युरियाची विक्री; युरियासाठी शेतकऱ्यांची झुंबड

पिकांच्या वाढीनुसार शेतकरी हे संबंधित खत, युरिया पिकांना देतात. त्यामुळे कोणत्याही खताचा तुटवडा निर्माण झाला तर त्याची झळ शेतकऱ्यांना बसते. ...

Washim: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, उभ्या कंटेनरला धडकली कार, तीन जण गंभीर जखमी - Marathi News | Another accident on Samriddhi Mahamarga, car collides with vertical container, three seriously injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, उभ्या कंटेनरला धडकली कार, तीन जण गंभीर जखमी

Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील मालेगाव इंटरचेंजनजिकच्या चॅनेल क्रमांक २३९ वर डिझेलची चोरी करून भरधाव वेगात धावणारी कार उभ्या कंटेनरला धडकली. यामुळे मोठा अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. ...