वसीम जाफर हा भारतीय माजी क्रिकेटपटू आहे. तो उजवा हाताचा सलामीवीर फलंदाज आणि अधूनमधून उजव्या हाताचा ऑफ ब्रेक गोलंदाज आहे. सध्या तो रणजी करंडक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. Read More
India vs New Zealand, 2nd Test Live Update : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची विकेट हा दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसातील चर्चेचा विषय ठरला आहे. ...
Ind Vs NZ Test : पहिल्या दिवसाचा खेळ सुरू असताना सोशल मीडियावर #KanpurTest हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. पण, हा ट्रेंड कुण्या खेळाडूमुळे नाही, तर सामना पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तिमुळे सुरू झालेला. ...
India vs New Zealand, 1st Test Live Updates : पदार्पणवीर श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर टीम इंडियानं कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद २५८ धावा केल्या. ...
IND vs NZ Test Series: कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमवर आजपासून पहिल्या कसोटी सामन्याला झाली सुरूवात. सामन्यादरम्यान, वसीम जाफरनं केलेलं ट्वीट झालं तुफान व्हायरल. ...
ICC T20 World Cup 2021 Semi-Finals: भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या चारही संघांना सेमी फायनलच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी स्वतःचे सामने जिंकावे लागणारच आहेत, पण दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर यांचं भवितव्य अवलंबून आहे. ...