लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वॉटर कप स्पर्धा

वॉटर कप स्पर्धा

Water cup competition, Latest Marathi News

Water cup compitation : श्रमदानातून पान्हेरा ग्रामस्थांचे दुष्काळाशी दोन हात! - Marathi News | Water cup compitation: Panahera villagers water conservation work | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Water cup compitation : श्रमदानातून पान्हेरा ग्रामस्थांचे दुष्काळाशी दोन हात!

धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील पान्हेरा येथील गावकरी दुष्काळाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाले असून पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेनिमित्त प्रत्यक्ष श्रमदानास गावकºयांनी प्रारंभ केला आहे. ...

दुष्काळात फुटला पैनगंगा नदीपात्राला पाझर! - Marathi News | Water source found in Painganga river bed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुष्काळात फुटला पैनगंगा नदीपात्राला पाझर!

बुलडाणा : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. मात्र या दुष्काळातही पैनगंगा नदीपात्राला पाझर फुटल्याचे चित्र बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. परिसरात पाहावयास मिळाले आहे. ...

गावे पाणीदार करण्यासाठी युवकाचा सायकल प्रवास  - Marathi News | Youth's bicycle travel to awareness about water conservation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गावे पाणीदार करण्यासाठी युवकाचा सायकल प्रवास 

उंबर्डा बाजार :  पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गांवे पाणीदार व्हावी या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी  कारंजा तालुक्यातील वाई  येथील विक्की अहीरवार हा युवक गांवोगांवी सायकलवरून प्रवास करून गांव पाणी टंचाई मुक्त होण्यासाठी जनजागृती करीत आहे. ...

Water cup compitation : नवरदेव-नवरीचे बांधावर श्रमदान   - Marathi News | Water cup compitation: Newly wed couple do 'Shramdan' in the field | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Water cup compitation : नवरदेव-नवरीचे बांधावर श्रमदान  

नव्याने लग्न झालेल्या भुषण व रोषणी या नवदाम्पत्याने आपल्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी   शिवार गाठून बांधावर जोड्याने श्रमदान केले.  ...

कुठे रात्री बारापासून तर कुठे पहाटेपासून श्रमदान ! - Marathi News | Where is the night from 12 o'clock, from morning to morning! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुठे रात्री बारापासून तर कुठे पहाटेपासून श्रमदान !

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यात सुरूवात : उत्तर सोलापूर तालुक्यातील २३ गावांतील १० हजार नागरिकांचा सहभाग ...

खटाव : दुष्काळाला हरविण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थ सज्ज-वॉटर कप स्पर्धा - Marathi News | KHATA: Bhurakvadi Village Ready-Water Cup Competition to defeat drought | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खटाव : दुष्काळाला हरविण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थ सज्ज-वॉटर कप स्पर्धा

दुष्काळाचा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थांनी निर्धार केला. दुष्काळाला हरविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून श्रमदानाला सुरूवात करण्यात आली. सलग ४५ दिवस चालणाºया या स्पर्धेत ...

जळगाव जामोद तालुक्यात वॉटर कप स्पर्धेची सुरुवात - Marathi News | Water Cup begins in Jalgaon Jamod taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जळगाव जामोद तालुक्यात वॉटर कप स्पर्धेची सुरुवात

जळगाव जामोद : तालुक्यात पाणी फौंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-2019 ला सुरुवात झाली आहे . 7 तारखेच्या मध्यरात्रीपासून या स्पर्धेला  गावागावातील जलयोद्धे आणि जलरागिनी यांच्या श्रमदानाने दमदार सुरुवात झाली आहे. ...

‘वॉटर कप’ स्पर्धा:  पोफळी-गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी एकटवटले - Marathi News | 'Water Cup' competition: Villagers unite to get rid of drought | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘वॉटर कप’ स्पर्धा:  पोफळी-गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी एकटवटले

दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या कायम झळा सोसणाºया पोफळी गावातील गावकºयांनी गाव पाणीदार करण्याचा निर्धार करीत ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता श्रमदानास प्रारंभ केला. ...