लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वॉटर कप स्पर्धा

वॉटर कप स्पर्धा

Water cup competition, Latest Marathi News

गोपूज गावचा पाण्यासाठी संघर्ष ! जागर-- रविवार विशेष - Marathi News |  Conflicts of water for the cow! Jagar-- Sundays Special | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोपूज गावचा पाण्यासाठी संघर्ष ! जागर-- रविवार विशेष

सातारा जिल्ह्यातील गोपूज गावामध्ये गेल्या ८ एप्रिलपासून सलग दीड महिना पाण्यासाठी श्रमदानातून काम चालू होते. निसर्गाची अवकृपा असली तरी पाणी फाऊंडेशनच्या कृपेने गावकरी उन्हाची तमा न बाळगता उद्या पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. ...

चिमुकल्यांनी केले दुष्काळाशी दोन हात - Marathi News | Two hands with a dilemma done by the little girl | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चिमुकल्यांनी केले दुष्काळाशी दोन हात

कारंजा तालुक्यातील भिवापूर हे गाव दुष्काळाचे चटके सोसत असतांना तिथल्या आठ ते दहा चिमुकल्या पोरांनी हातात कुदळ, फावडे घेऊन काम सुरू केले. हाताला फोड आली... लोक हसली... वेड्यात काढलं... पण लहान हातांनी जिद्दीने जे काम केलं ते गावातील मोठी माणस करू शकली ...

स्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना! तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले - Marathi News | Maan Taluka heard heard after the competition! Storm stoppage: Shramdan people's schedule changed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्पर्धेनंतर माण तालुका सुना सुना! तुफान थांबलं : श्रमदान लोकांचे वेळापत्रक बदलले

दहिवडी : ‘दुष्काळ’ हा शब्द पुसण्यासाठी गेली ४५ दिवस तालुक्याने ऊन, वारा अन् पावसाची तमा न बाळगता दिवसरात्र काम केले. पहाटे पाचला भोंगा.. लोकं अंघोळ चहा, नाष्टा.. घर, आंगण, जनावराचा गोठा साफ.. जनावरांच्या धारा व्हायच्या तोपर्यंत सातचा भोंगा व्हायचा. ...

अभिनेता आमीर खानला सोलापूर महापालिका मानपत्र देणार - Marathi News | The actor will give the certificate to actor Aamir Khan for the Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अभिनेता आमीर खानला सोलापूर महापालिका मानपत्र देणार

महापालिकेतर्फे मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्याचा प्रस्ताव २५ मे रोजी होणाºया महापालिकेच्या सभेत देण्यात आला आहे.  ...

सातारा :  युद्ध जिंकलं आता विजयाचे नगारे,  वॉटर कप स्पर्धा - Marathi News | Satara: Wins the war, now the city of victory, the water cup competition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  युद्ध जिंकलं आता विजयाचे नगारे,  वॉटर कप स्पर्धा

सातारा जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांत मनसंधारणातून वॉटर कप स्पर्धेचं मोठं काम उभं राहिलं असून, लोकांनी हे युद्ध जिंकलं आहे. आता पावसाचं पाणी साठल्यानंतर विजयाचे नगारे वाजवणं बाकी राहिलं आहे. दुष्काळाच्या गर्तेत सुरू असणारं हे काम पाणीदार पहाट घेऊनच ...

बेचखेडात बंधारा निर्मितीचा आनंदोत्सव - Marathi News | Benedict's creation joyous | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेचखेडात बंधारा निर्मितीचा आनंदोत्सव

श्रमदान करून गॅबियन बंधारा पूर्ण केल्याचा आनंदोत्सव बेचखेडावासियांनी साजरा केला. उपस्थितांना पेढा वाटण्यात आला. व्ही चिन्ह दाखवून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. ...

काम झालं खास; आता पावसाची आस पाणीदार गावांसाठी श्रमदान; तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेची सांगता - Marathi News | The work was special; Now Shramdan for rainy villages; The third water cup competition concludes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काम झालं खास; आता पावसाची आस पाणीदार गावांसाठी श्रमदान; तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेची सांगता

सातारा : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेची सांगता मंगळवारी मध्यरात्री बाराला झाली. श्रमदान व यंत्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम झाले असून, आता फक्त वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात साठणाºया या पाण्यातून दु ...

माणचा दुष्काळ मेला.. त्याच्या मातीला चला! शेवटच्या दिवशीही श्रमदान - Marathi News | The drought of the man fell .. Come to his clay! Shramdan on the last day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माणचा दुष्काळ मेला.. त्याच्या मातीला चला! शेवटच्या दिवशीही श्रमदान

माण तालुक्याच्या इतिहासात सर्वात मोठी जलक्रांती गेल्या ४५ दिवसांत झाली. चांगला पाऊस पडल्यानंतर या गावाचा पिण्याचा पाण्याचा शंभर टक्के तसेच शेती पाण्याचा काहीअंशी प्रश्न मिटणार आहे. ...