लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जल प्रदूषण

जल प्रदूषण

Water pollution, Latest Marathi News

मिरजेतील खणीत औषध फवारणी - Marathi News | Spray the drug in epilepsy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील खणीत औषध फवारणी

मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे सलग दुसऱ्यादिवशी हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत होते. मृत मासे बाहेर काढून विल्हेवाट लावणे शक्य नसल्याने व मृत माशांची दुर्गंधी कमी करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने खणीत औषध फवारणी केली. ...

गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण, तुळजाभवानी प्रभागातील प्रकार - Marathi News | Disturbed by water, disturbed citizens, Tuljavani division type: Citizens' health is at stake | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण, तुळजाभवानी प्रभागातील प्रकार

महानगरपालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर् ...

सांगलीतील काळ्या खणीत मृत माशांचा खच - Marathi News | Dead fish in a black mine in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील काळ्या खणीत मृत माशांचा खच

सांगली येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, खणीतील हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती. नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून तक् ...

३१५ ठिकाणच्या पाणी नमुन्यात नायट्रेटचा अंश; आरोग्यासाठी धोकादायक - Marathi News | The fraction of nitrate in the water sample of 2 places | Latest satara News at Lokmat.com

सातारा :३१५ ठिकाणच्या पाणी नमुन्यात नायट्रेटचा अंश; आरोग्यासाठी धोकादायक

पीक कोणतेही असो; पण ते चांगले यावे, यासाठी ही खते वापरली जातात. त्यामुळे या रासायनिक खतांचा भयावह परिणाम समोर येऊ लागलाय. कारण, पिण्याच्या पाण्यामध्येही रासायनिक अंश आढळून येऊ लागलेत. ...

काळ्या खणीत मृत माशांचा खच : प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Dead fish costs in black mining | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काळ्या खणीत मृत माशांचा खच : प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर

काळ्या खणीत मासे मृत झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले. सकाळपासूनच वडर कॉलनी, सुंदरनगर परिसरात दुर्गंधी पसरली होती. मासे नेमके कशामुळे मृत झाले, याची चर्चा सुरू होती. काळ्या खणीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आहे. ...

प्रदूषण महामंडळाची पालिकेस नोटीस - Marathi News | Pollution Corporation Notice to the Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रदूषण महामंडळाची पालिकेस नोटीस

सांगली शहरातील शेरीनाल्याचे पाणी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदीकाठी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. महापालिकेने नदी प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. ...

‘मजीप्रा’च्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | Citizens wandered for water due to lack of 'Majipra' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मजीप्रा’च्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर भरल्या जाणाºया शहरातील दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव, सुयोगनगर, वैभवनगर, लोहारा आदी आठही टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. प्राधिकरणाने दर्डानगर टाकीजवळ मोठे काम हाती घेतले. यासाठी लागणाºया वेळेचा अंदाज न घेता कामाला सुरुवात कर ...

दिग्रस शहरात दूषित पाणीपुरवठा - Marathi News | Contaminated water supply in Digras city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस शहरात दूषित पाणीपुरवठा

पाण्याचा शिरकाव पाईपलाईनमध्ये होतो. त्यातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही पालिकेने क ...