लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

अहो साहेब, इलेक्शन संपलं; आता आमच्या पाणीटंचाईचं तेवढं बघा! - Marathi News | the election is over now look at our water shortage | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहो साहेब, इलेक्शन संपलं; आता आमच्या पाणीटंचाईचं तेवढं बघा!

नगर तालुक्याची आर्त हाक योजनांचे पाणी मिळेना, टँकरचे पुरेना ...

रोज ५५ लिटर शुद्ध पाणी प्रत्येक घराला मिळते का? - Marathi News | Does every household get 55 liters of clean water every day? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रोज ५५ लिटर शुद्ध पाणी प्रत्येक घराला मिळते का?

ग्रामीण भागासाठी दिवास्वप्न : संथगतीने सुरू आहे याेजनांचे काम ...

पवईच्या विद्युत उपकेंद्रात बिघाड; कुर्ला, सायन, चुनाभट्टीत पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | power substation failure at powai water supply disrupted in kurla sion and chunabhatti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवईच्या विद्युत उपकेंद्रात बिघाड; कुर्ला, सायन, चुनाभट्टीत पाणीपुरवठा विस्कळीत

विद्युत उपकेंद्राची दुरुस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. ...

आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती  - Marathi News | severe water shortage in tribal village vasali wandering of women for a sip of water in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती 

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

Nira Canal नीरा कालवा गळती दुरुस्तीला लागणार १५ दिवसांचा कालावधी - Marathi News | 15 days duration for Nira Canal leak repair | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Canal नीरा कालवा गळती दुरुस्तीला लागणार १५ दिवसांचा कालावधी

नीरा उजवा कालवा कि.मी. ४९/९०० कोळकी (ता. फलटण) जाधववाडी (फ) येथील कालव्याच्या खालच्या बाजूस सुमारे १.२ मी. व्यासाची लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी पुढील १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. ...

राज्यातील २३ जिल्हे तहानलेले; अडीच हजारांवर गावांमध्ये टंचाई - Marathi News | 23 districts of the state are thirsty shortage in villages over two and a half thousand | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील २३ जिल्हे तहानलेले; अडीच हजारांवर गावांमध्ये टंचाई

मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक चटके, ३ हजार ३०३ टँकरने पुरवठा ...

Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील तीन धरणे शून्यावर, वाचा उर्वरित धरणांत किती पाणी? - Marathi News | Latest News Todays Nashik district Dam Storage check details water scarcity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील तीन धरणे शून्यावर, वाचा उर्वरित धरणांत किती पाणी?

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 20.84 टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. ...

Nira Deoghar Dam निरादेवघर धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा - Marathi News | Nira Deoghar Dam Only 8 percent water storage in Nira Deoghar Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Deoghar Dam निरादेवघर धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा

भोर तालुक्यात निरादेवघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली सोडल्याने धरणात सध्या ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी ३५ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ४ पट पाणीसाठा कमी आहे. ...