लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरीत सोमवारी पाणी नाही - Marathi News | in mumbai there is no water in bandra andheri and jogeshwari on monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरीत सोमवारी पाणी नाही

सोमवारी ‘के पूर्व’ आणि ‘के पश्चिम’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.  ...

Agriculture News : नाशिकच्या मनमाड परिसरात समाधानकारक पाऊस नाही, पालखेड धरणातून आवर्तन  - Marathi News | Latest news No satisfactory rainfall in Manmad area of Nashik, circulation from Palkhed Dam  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : नाशिकच्या मनमाड परिसरात समाधानकारक पाऊस नाही, पालखेड धरणातून आवर्तन 

Agriculture News : मनमाड परिसरातील वाघदर्डी धरण अद्यापही तळाशीच असल्याचेचित्र आहे. ...

सांडपाणी वाहणाऱ्या नालीतून भरावे लागते पिण्याचे पाणी - Marathi News | Drinking water has to be filled from sewage drains | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सांडपाणी वाहणाऱ्या नालीतून भरावे लागते पिण्याचे पाणी

कुंभली येथील प्रकार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...

रस्ता खोदला, पाइप टाकले; मात्र पाण्याचा पत्ता नाही! - Marathi News | Road dug, pipe laid; But there is no water! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रस्ता खोदला, पाइप टाकले; मात्र पाण्याचा पत्ता नाही!

Chandrapur : गोंडमोहाळी येथील प्रकार ...

आमदार साहेब, तुम्हीच दूषित पाणी पिऊन दाखवा; ग्रामस्थ संतापले - Marathi News | MLA sir, Can you drink the contaminated water; The villagers got angry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमदार साहेब, तुम्हीच दूषित पाणी पिऊन दाखवा; ग्रामस्थ संतापले

Yavatmal : दूषित पाण्यामुळे गावातील अनेक जण रोगग्रस्त ...

Dam Water Storage हनुमान सागर धरणात तब्बल ३३ टक्क्यांनी घट: केवळ २५ टक्के जलसाठा शिल्लक - Marathi News | Dam Water Storage In Hanuman Sagar Dam, 33 percent decline: Only 25 percent water storage left | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Storage हनुमान सागर धरणात तब्बल ३३ टक्क्यांनी घट: केवळ २५ टक्के जलसाठा शिल्लक

वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटूनही धरण पाणलोट क्षेत्रातील परिसरात वरुणराजा रुसून बसला आहे. २३ जुलैपर्यंत धरणात केवळ २५.८१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...

मराठवाडा अजूनही कोरडाच, मोठ्या धरणांत जेमतेम पाणी - Marathi News | Marathwada is still dry, there is hardly any water in the big dams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा अजूनही कोरडाच, मोठ्या धरणांत जेमतेम पाणी

जायकवाडी धरणात केवळ ४.३ टक्केच जिवंत साठा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत    ...

पावसाळ्याला महिनाभर उलटला, अद्यापही पाणीसाठा नाही वाढला - Marathi News | A month has passed since the rainy season, still the water level has not increased | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पावसाळ्याला महिनाभर उलटला, अद्यापही पाणीसाठा नाही वाढला

Amravati : जिल्ह्यांतील ५६ प्रकल्पांत ३७ टक्केच जलसाठा ...