लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

१२५ तरुणांनी ६ हजार दगडगोटे केले गोळा, श्रमदानातून बांधला ३० लाख लिटर क्षमतेचा पाझर तलाव - Marathi News | 125 youths collected 6000 stones, built a 30 lakh liter percolation pond with labor donations | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१२५ तरुणांनी ६ हजार दगडगोटे केले गोळा, श्रमदानातून बांधला ३० लाख लिटर क्षमतेचा पाझर तलाव

पावसाळ्यात पाझर तलावात ३० लाख लिटर पाणी साठणार असून, तलावामुळे वसंतनगर डोंगरपट्ट्यातील वन्यजीवांना पाणी मिळणार आहे. ...

भूजल पातळीत घट, जालना जिल्ह्याला करावा लागणार तीव्र पाणीटंचाईचा सामना - Marathi News | Decline in ground water level, Jalna district will have to face acute water shortage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूजल पातळीत घट, जालना जिल्ह्याला करावा लागणार तीव्र पाणीटंचाईचा सामना

डिसेंबर महिन्याच्या तुलनेत ०.६९ मीटरने पाणी पातळी घसरली ...

लाखाची जोडी ५० हजारांत; राजा-सर्जाचा खर्च पेलता येईल का? - Marathi News | A couple of lakhs in 50 thousand: Can the cost of Raja-Sarja be met? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाखाची जोडी ५० हजारांत; राजा-सर्जाचा खर्च पेलता येईल का?

पाणीटंचाईच्या भीतीने पशुधन विक्रीसाठी बाजारात  ...

धरणसाठा खालावतोय! आता राज्यातील धरणांमध्ये किती पाणी उरलंय? - Marathi News | The dam stock is decreasing! Now how much water is left in the dams in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणसाठा खालावतोय! आता राज्यातील धरणांमध्ये किती पाणी उरलंय?

राज्यात तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. दरम्यान राज्यातील धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. ... ...

मुंबईच्या भूजल पातळीत घट; अवैध पाणी उपशामुळे नैसर्गिक स्रोतावर ताण - Marathi News | in mumbai groundwater level decreased consumption on natural resources due to illegal water abstraction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या भूजल पातळीत घट; अवैध पाणी उपशामुळे नैसर्गिक स्रोतावर ताण

नैसर्गिक पाणी स्रोतांचा अवैध पाणी उपसा केल्याने भूजल पातळीत मे महिन्यात होणारी घट जानेवारीतच झाल्याचा दावा तक्रारीत केला आहे. ...

एक हजार गावात जलसंकट; पावसाळ्यात १३ तालुक्यात ३१ टक्के पावसाची तूट, ३४७ विहिरींचे करणार अधिग्रहण - Marathi News | Water crisis in a thousand villages; 31 percent rain deficit in 13 talukas during monsoon, 347 wells will be acquired | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एक हजार गावात जलसंकट; पावसाळ्यात १३ तालुक्यात ३१ टक्के पावसाची तूट, ३४७ विहिरींचे करणार अधिग्रहण

यातून सावरण्यासाठी ११०२ उपाययोजनांची मात्रा राहणार आहे. यावर किमान २१ कोटींचा निधी खर्च होण्याची शक्यता आहे. ...

उन्हाबरोबर पाणीटंचाई वाढली; लातूर जिल्ह्यातील ७१ गावांच्या घशाला काेरड! - Marathi News | Water scarcity increased with summer; 71 villages in Latur district are in trouble! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उन्हाबरोबर पाणीटंचाई वाढली; लातूर जिल्ह्यातील ७१ गावांच्या घशाला काेरड!

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह ओढे- नाले वाहिले नाहीत. ...

Dam Water Storage: उन्हाळ्याच्या तोंडावर धरणसाठा निम्म्यावर! कोणत्या धरणांत किती पाणी? - Marathi News | Dam Water Storage: In the face of summer, the state's dam storage is half! How much water in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Storage: उन्हाळ्याच्या तोंडावर धरणसाठा निम्म्यावर! कोणत्या धरणांत किती पाणी?

सहा महसूल विभागांमध्ये मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी धरण पाणीसाठा शिल्लक... ...