लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

मुंबईकरांवर पाणीटंचाईचे सावट? मागील २ वर्षांपेक्षा पाणीसाठ्यात ५ ते ७ टक्क्यांनी घट - Marathi News | Water shortage in mumbai about 5 to 7 percent decrease in water storage over last 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांवर पाणीटंचाईचे सावट? मागील २ वर्षांपेक्षा पाणीसाठ्यात ५ ते ७ टक्क्यांनी घट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सध्या ५५ टक्केच जलसाठा उरला आहे. ...

पाणी टंचाईबाबत रेखा प्लॉट भागातील महिलांची पालिकेवर धडक - Marathi News | Women of Rekha Plot area attacked the municipality regarding water shortage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणी टंचाईबाबत रेखा प्लॉट भागातील महिलांची पालिकेवर धडक

निवेदनात नमूद केले की, शहरातील रेखा प्लॉट हा भाग खूप जुना आणि स्थायी भाग असून, या भागातील मुलभूत समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. ...

उजनी शुन्यावर, जायकवाडीत ३९.८४%,उर्वरित धरणांत किती पाणीसाठा? - Marathi News | 39.84% in Ujani Sunya, Jayakwadi, how much water storage in remaining dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी शुन्यावर, जायकवाडीत ३९.८४%,उर्वरित धरणांत किती पाणीसाठा?

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने पाणीटंचाईचे संकट हळूहळू गडद होतानाचे चित्र आहे. ...

ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील  २६ गावांसाठी विहीर अधिग्रहित - Marathi News | Acquired wells for 26 villages in dhule district this winter | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील  २६ गावांसाठी विहीर अधिग्रहित

उन्हाळा सुरू होण्यास जवळपास एक महिना बाकी आहे, तोच अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईची झळ बसू लागलेली आहे. ...

पाणीटंचाईचे सावट गडद, लातूरमधील १२ साठवण तलाव जोत्याखाली - Marathi News | Amid water scarcity, 12 storage ponds in Latur under cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीटंचाईचे सावट गडद, लातूरमधील १२ साठवण तलाव जोत्याखाली

जळकोट तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पाणीटंचाईची नागरिकांना धास्ती  ...

अबब, २१ किमी लांबीचा जलबोगदा; पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेची समांतर यंत्रणा - Marathi News | About 21 km water tunnel municipal parallel system to prevent water leakage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब, २१ किमी लांबीचा जलबोगदा; पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेची समांतर यंत्रणा

पाणीपुरवठा बंद होऊ नये यासाठी मुंबई महापालिका जमिनीलगतच्या जलवाहिन्यांऐवजी जलबोगदे बांधणार आहे. ...

मकर संक्रांतीपर्यंत राज्यातील धरणात किती पाणीसाठा? कुठल्या धरणातून पाणी सोडण्याची शक्यता - Marathi News | Makar Sankranti festival day dam water storage in Maharashtra Dharan Visarga and avartana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणातील पाणीसाठा व विसर्ग

मकर संक्रांतीच्या (Sankranti) दिवशी राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी दिसून आला. कुठल्या धरणाने तळ गाठला, तर कुठल्या धरणातून विसर्ग शक्य आहे, ते जाणून घेऊ ...

कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याकडे येणार का? - Marathi News | Will the water from Krishna Valley come to Marathwada? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याकडे येणार का?

मराठवाड्यातील बीड व धाराशिव जिल्ह्याचे ५.८३ लक्ष हेक्टर क्षेत्र कृष्णा खोऱ्यात,उपमुख्यमंत्री यावर बोलणार का? ...