लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

टँकरची संख्या घटली, पण पाणी समस्या नाही मिटली; ९ ठिकाणी टँकरने, तर ६४ गावांत विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | Number of tankers reduced, but water problem not solved in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टँकरची संख्या घटली, पण पाणी समस्या नाही मिटली; ९ ठिकाणी टँकरने, तर ६४ गावांत विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

महिनाभरात १८ वरून टँकरची संख्या १२ पर्यंत घसरली आहे. असे असले तरी अद्यापही मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ९ गावांत टँकर सुरू आहेत, तर १४ पैकी १० तालुक्यांमधील ६४ गावांमधील वाड्या वस्तीवर ३४ बोअरवेल आणि ४४ विहीर अधिग्रहण अशा ७८ अधिग्रहणांद्वारे नागरिक ...

रत्नापूर येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई - Marathi News | Severe shortage of drinking water in Ratnapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रत्नापूर येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

Chandrapur : ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी महिलांची होत आहे भटकंती ...

टाकीला झाकणच नाही: साकोलीच्या एसटी आगारातील स्थिती - Marathi News | No drinking water in ST bus stop employees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :टाकीला झाकणच नाही: साकोलीच्या एसटी आगारातील स्थिती

Bhandara : एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ, प्यायला मिळतेय दूषित पाणी ...

पाण्यासाठी भगीरथ प्रयत्न! आता पाणी आणायचे कुठून? मुंबईकरांवर संकट! - Marathi News | in mumbai the water level in dam areas that supply water to not yet receive satisfactory rainfall citizens face to yet 5 % to 10% water cut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्यासाठी भगीरथ प्रयत्न! आता पाणी आणायचे कुठून? मुंबईकरांवर संकट!

मान्सूनने मुंबईत हजेरी लावली असली, तरी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. ...

मुंबई शहर, उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; पिसे उदंचन केंद्रात बिघाड, १३ पंप बंद - Marathi News | low pressure water supply in mumbai city and suburbs breakdown at pise water lifting station 13 pumps shut down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहर, उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; पिसे उदंचन केंद्रात बिघाड, १३ पंप बंद

महापालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रातील संयंत्रात बुधवारी दुपारी २:५० वाजता बिघाड झाला. ...

Dam water storage Maharashtra: पावसाची ओढ, राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा उरलाय? - Marathi News | Dam water storage Maharashtra: Rainfall, what percentage of water storage is left in the state's dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam water storage Maharashtra: पावसाची ओढ, राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा उरलाय?

जलसंपदा विभागाची आकडेवारी ...

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाडच्या ८२ हजार गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा  - Marathi News | about 82 thousand villagers of shahapur and murbad in thane district are facing acute water shortage  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाडच्या ८२ हजार गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा 

गावांना ४८ खासगी टॅंकरने पाणी पुरवठा. ...

दहा तासांच्या परिश्रमानंतर जलवाहिनी दुरुस्त; महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश  - Marathi News | in nashik aqueduct repaired after ten hours labor success to bmc water supply department  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा तासांच्या परिश्रमानंतर जलवाहिनी दुरुस्त; महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश 

मंगळवारी (दि.१८) कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असून सायंकाळनंतर पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा सुरु होईल. ...