लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

६८२ गावात पाणीटंचाईची चिन्हे - Marathi News |  Signs of water scarcity in the 682 villages | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :६८२ गावात पाणीटंचाईची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील ६८२ गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. ही टंचाई निवारण्यासाठी ... ...

कळवण तालुक्यातील कालव्याचे सर्वेक्षण करु न तात्काळ दुरु स्ती अन् ४५ दिवसांचे आरक्षण करा - Marathi News | Do not survey the canal in Kalvan taluka and make immediate reservation for 3 days immediately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यातील कालव्याचे सर्वेक्षण करु न तात्काळ दुरु स्ती अन् ४५ दिवसांचे आरक्षण करा

कळवण : अर्जुनसागर (पुनंद)व चणकापूर प्रकल्प या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. सन २०१९-२० च्या रब्बी हंगामात अर्जुन सागर (पुनंद ) प्रकल्पातून कालव्यांना रब्बीसाठी किमान १ व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी किमान ३ आवर्तने आरक्षित करावे व कळवण तालुक्यात ...

परभणी जि़प़ने रोखले ७६ कर्मचाऱ्यांचे मानधन - Marathi News | Parbhani Zip blocked 2 employees' honorarium | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जि़प़ने रोखले ७६ कर्मचाऱ्यांचे मानधन

संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी निश्चित करून दिलेल्या सार्वजनिक विहिर योजनेची कामे वेळेत सुरू न करण्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी या कर्मचाऱ्यांचे मानधन थांबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्य ...

बुलडाणा जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा पाच कोटींचा - Marathi News | The water scarcity plan of Buldana district is five crore | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा पाच कोटींचा

या आराखड्यात जिल्ह्यातील ४३९ गावांसाठी ५१८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ...

त्र्यंबकची पाणीटंचाई दूर होणार - Marathi News | Trimbak water scarcity will be removed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकची पाणीटंचाई दूर होणार

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा, जि. प. उपविभागामार्फत तथा राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुमारे साडेसहा कोटी रु पयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. या कामांपैकी खैराईपाली मुळवड रायते व अंजनेरीच्या दोन वाड्यांच्या कामांना कार्यादेश प्र ...

पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात उपाययोजना शून्य! - Marathi News | Zero measures to prevent water scarcity! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात उपाययोजना शून्य!

पाणीटंचाई निवारणाच्या पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही. ...

मालेगाव कॅम्पातील जलवाहिनीला गळती - Marathi News | Leakage of waterway in Malegaon Camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव कॅम्पातील जलवाहिनीला गळती

खडकी : मालेगाव कॅम्प भागात महानगरपालिकेच्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच अतिरिक्त पाण्याने दलदल निर्माण झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याअगोदर जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागण ...

पाणीटंचाई आराखडा पुढील महिन्यात होणार! - Marathi News | Water scarcity Prevention plan is due next month! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाई आराखडा पुढील महिन्यात होणार!

सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या निरंक असल्याचा अहवाल आहे. ...