लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

पाणीटंचाई कायमच; गावतलाव कोरडे: विहिरी, कूपनलिकांतही अल्पसाठा - Marathi News | Water scarcity ; lake, well dry in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाई कायमच; गावतलाव कोरडे: विहिरी, कूपनलिकांतही अल्पसाठा

११० प्रकल्पांची पातळी अद्यापही शुन्यावर असताना विहीरी, कूपनलिका आणि गावतलावांची स्थितीही गंभीर आहे. ...

धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर - Marathi News | Water stock in the dams in last stage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर

अकोला: अर्धा पावसाळा संपला; पण दमदार पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. ...

‘जलयुक्त’ची ११९५० कामे; पण पाणीटंचाई कायमच! - Marathi News | 11950 works of water conservation; But water scarcity forever! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जलयुक्त’ची ११९५० कामे; पण पाणीटंचाई कायमच!

जिल्ह्यात ६४ हजार २८२ टीएमसी जलसाठा निर्माण करणारी ‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करण्यात आली असली तरी, जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. ...

परभणी:जलस्त्रोत आटल्याने ग्रामीण भागात टंचाई - Marathi News | Parbhani: There is scarcity in rural areas due to water sources | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी:जलस्त्रोत आटल्याने ग्रामीण भागात टंचाई

यंदाच्या पावसाळी हंगामात तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोत आटलेलेच असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...

धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’ - Marathi News | Dam levels worrisome; Water crisis in all talukas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’

सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली. ...

काटेपूर्णा धरणाने गाठला तळ - Marathi News |  Katepurna Dam reached the bottom | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा धरणाने गाठला तळ

२५ जुलै रोजी महान धरणाची पाणी पातळी ११०९.३० फूट, ३३८.१२ मीटर, २.७२२ द.ल.घ.मी. व ३.१५ टक्के अशी होती. ...

काटेपूर्णा धरणात ३.३१ टक्केच साठा! - Marathi News | Only 3.31% reserves in Katepurna Dam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा धरणात ३.३१ टक्केच साठा!

अकोला: अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३.३१ टक्केच जलसाठा शिल्लक असून, जिवंत जलसाठ्यात वेगाने घट होत असल्याने नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ...

पावसाचा थेंब अन् थेंब जतन करा, पाण्याचा विध्वंस रोखा - Marathi News | Save the rain drops and drops, prevent the destruction of water | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पावसाचा थेंब अन् थेंब जतन करा, पाण्याचा विध्वंस रोखा

नेहमी प्रश्न विचारला जातो. जेव्हा राज्य सरकार पाणी पुरवण्याची जबाबदारी उचलत नसे, तेव्हा काय परिस्थिती असे? लोक तहानेने व्याकूळ होऊन तडफडत का? ...