लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

भूजल पातळीत सरासरी १.६ मीटरने घट! - Marathi News | Groundwater level decreases by 1.6 meters in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भूजल पातळीत सरासरी १.६ मीटरने घट!

वाशिम तालुक्यातील ११ विहिरींच्या पाहणीत मागील ५ वर्षाच्या मे महिन्यातील सरासरी भूजल पातळीत ०.९६ मीटरने घट झाल्याचे आढळून आले. ...

नऊ रोहींचा विहीरीत पडून मृत्यू; दहा दिवसांपासून मृतदेह विहिरीतच - Marathi News | Nine Nilgay falls in the well; The dead body in the well for ten days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नऊ रोहींचा विहीरीत पडून मृत्यू; दहा दिवसांपासून मृतदेह विहिरीतच

सोनोशी (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या सिंदखेड राजा वतुर्ळातील सोनोशी बीटमध्ये तांदुळवाडी शिवारात पाण्यासाठी भटकंती करणाºया नऊ रोहींचा एकाच विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

खातिवलीमधील डोंगरपाड्यातील विहिरीने गाठला तळ; ग्रामस्थांची वणवण - Marathi News | The base reached by a well in the hillock; Descriptive of the villagers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खातिवलीमधील डोंगरपाड्यातील विहिरीने गाठला तळ; ग्रामस्थांची वणवण

प्रशासनाने अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी अद्यापही काही भागात टँकर पोहचलेला नाही असे ग्रामस्थांनी सांगितले. ...

विक्रमगड तालुक्यात पाण्याचा खडखडाट जनता त्रस्त; २७ गाव-पाड्यात पाणी टंचाई - Marathi News | Water rocks in Vikramgad taluka; 27 Water scarcity in the village | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगड तालुक्यात पाण्याचा खडखडाट जनता त्रस्त; २७ गाव-पाड्यात पाणी टंचाई

१ गाव १९ पाडयात टॅकर प्रस्तावित: १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणी साठा ...

पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यप्राण्यांचा गाळात फसून जातोय जीव; तीन निलगाईचा बळी  - Marathi News | Animals wandering for water; trapped in mud | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यप्राण्यांचा गाळात फसून जातोय जीव; तीन निलगाईचा बळी 

वाशिम: जिल्ह्यातील जंगलात जलस्त्रोत नसताना प्रकल्पांतही आता केवळ गाळ उरला असून, पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजिवांचा या गाळात फसून जीव जात असल्याच्या विदारक घटना जिल्ह्यात घडत आहेत. ...

मंगरुळपीर शहरवासियांच्या पाण्यावर महामार्ग कंत्राटदारांचा डल्ला! - Marathi News | Mangurpire city's waterway highway contractor scare! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर शहरवासियांच्या पाण्यावर महामार्ग कंत्राटदारांचा डल्ला!

मंगरुळपीर : मंगरूळपिर तालुक्यातील रोड वर २० हजार लिटर पाण्याचे टँकर सर्रासपणे महामार्गाच्या कामाला लागत आहे. ...

वऱ्हाडातील धरणांमध्ये केवळ १२ टक्के जलसाठा - Marathi News | Only 12 percent water stock in Varadha dams | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडातील धरणांमध्ये केवळ १२ टक्के जलसाठा

अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात ११ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने टंचाईचे चित्र आणखी गडद झाले. ...

कळमगावची पाणीटंचाई कधी दूर होणार? - Marathi News | Kalamgaon's water shortage? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळमगावची पाणीटंचाई कधी दूर होणार?

टँकरने पाणी पुरवण्याची मागणी : दोन्ही विहिरींतील पाणी पिण्यास अयोग्य ...