लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनचा पूर्णपणे झाला बट्ट्याबोळ ! ८० टक्के गावांमध्ये नळच नाही; बडोले यांचे सभागृहात सवाल - Marathi News | Jaljeevan Mission has completely failed in Gondia district! 80 percent of villages do not have taps; Badole questions in the House | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनचा पूर्णपणे झाला बट्ट्याबोळ ! ८० टक्के गावांमध्ये नळच नाही; बडोले यांचे सभागृहात सवाल

गावकरी शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित : बडोले यांनी सभागृहाचे वेधले लक्ष ...

मंजूर कोट्यानुसार पाणी वापर करण्याचे आदेश धुडकावले; जलसंपदा विभागाचा पुणे महापालिकेला कारवाईचा इशारा - Marathi News | Orders to use water as per approved quota rejected Water Resources Department warns Pune Municipal Corporation of action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंजूर कोट्यानुसार पाणी वापर करण्याचे आदेश धुडकावले; जलसंपदा विभागाचा पुणे महापालिकेला कारवाईचा इशारा

पुणे महापालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी ठराविक कोट्यानुसार पाणी वापर करून उर्वरित पाणी सिंचनासाठी सोडले पाहिजे ...

'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय? - Marathi News | Severe water crisis in Middle Eastern countries including Saudi Arabia, Qatar, Kuwait and others | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?

या समृद्धशाली देशांमध्ये पाणी विशेषत: पिण्याचे योग्य पाणी असणारे नैसर्गिक स्त्रोत नाही. या देशात नद्या नाहीत ज्यामुळे या महाशक्तीशाली देशासमोर मोठं आव्हान उभं राहते ...

जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम! - Marathi News | The world is shocked! Will the capital of 'this' country have to be evacuated due to severe water shortage? 1.5 crore people will be affected! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!

परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, खुद्द राष्ट्रपतींनी थेट इशारा दिला आहे. जर लवकरच पाऊस झाला नाही, तर देशाच्या राजधानीतील लोकांना दुसऱ्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी विस्थापित करावे लागू शकते. ...

Pune Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | Water supply to entire Pune city to be cut off on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी धरणातून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी ६ ते रात्री १२ बंद ठेवावा लागणार आहे. ...

इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... - Marathi News | Excitement in Iran! The capital Tehran has run out of water; Cities will have to be evacuated in just two weeks... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...

Iran, Tehran Water Crisis: तेहरानला पाणी पुरवठा करणाऱ्या पाच मुख्य धरणांपैकी एक असलेल्या 'अमीर कबीर धरण' मधील पाण्याची पातळी अत्यंत खालावली आहे. ...

घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न - Marathi News | Disabled elderly man attempts to end his life by jumping from terrace due to lack of water in his house | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न

डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये तीव्र पाणीटंचाई ...

मुंबईचे पाणी मुरते कुठे? रहिवाशांमध्ये संताप! महापालिकेत आज बैठक; लोकप्रतिनिधींची उपस्थिती - Marathi News | Where does Mumbai water go Residents angry Meeting in the Municipal Corporation today; Presence of public representatives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे पाणी मुरते कुठे? रहिवाशांमध्ये संताप! महापालिकेत आज बैठक; लोकप्रतिनिधींची उपस्थिती

Mumbai Water: पाणी कुठे मुरते, याचा शोध घेऊन उपाय शोधण्यासाठी होणार बैठक ...