लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणीकपात

पाणीकपात

Water shortage, Latest Marathi News

पावसाअभावी धरणक्षेत्रे तहानलेली! मुंबईकरांवरील पाणीसंकट गडद होण्याची भीती   - Marathi News | dam areas thirsty for lack of rain fear of deepening water crisis in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाअभावी धरणक्षेत्रे तहानलेली! मुंबईकरांवरील पाणीसंकट गडद होण्याची भीती  

मुंबईत वरुणराजाने उघडीप दिली असली, तरी मुंबईला पाणीपुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात मात्र तो तुरळक बरसतो आहे. ...

पाण्याच्या नियोजनाचा बोजवारा; उंच टॉवरमध्ये राहणाऱ्यांना पाणीसुख; काही भागात ठणठणाट  - Marathi News | in mumbai burden of water planning in this year water crisis of ten percent water reduction in beginning of june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याच्या नियोजनाचा बोजवारा; उंच टॉवरमध्ये राहणाऱ्यांना पाणीसुख; काही भागात ठणठणाट 

भारताची आर्थिक राजधानी, आंतरराष्ट्रीय शहर अशी बिरुदावली मुंबई महानगराच्या पुढेमागे लावली जाते. ...

कल्याण पूर्वेतील पाणी समस्या डिसेंबर अखेर निकाली निघणार - Marathi News | The water problem in Kalyan East will be resolved by the end of December | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेतील पाणी समस्या डिसेंबर अखेर निकाली निघणार

पाणी समस्या निदर्शनास आणून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मागणी केली. डिसेबर अखेर ही समस्या सुटेल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. ...

भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा, शहरात १० टक्के पाणी कपात सुरु - Marathi News | in bhiwandi 10 percent water reduction starts in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा, शहरात १० टक्के पाणी कपात सुरु

काटकसरीने पाणी वापरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ...

ठणठणाट, १० टक्के पाणीकपात; धरणांत ६.७८ टक्के साठा: मुंबईसह ठाणे, भिवंडीलाही फटका  - Marathi News | mumbai to face 10 percent water reduction only 6.78 percent stock balance in dams along with mumbai thane and bhiwandi also hit  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठणठणाट, १० टक्के पाणीकपात; धरणांत ६.७८ टक्के साठा: मुंबईसह ठाणे, भिवंडीलाही फटका 

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज तीन हजार ९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो.  ...

World Environment Day झाडे तुटली, पाणी संपले, ऊन वाढले; आता पुढे काय? - Marathi News | World Environment Day; Trees break, water runs out, heat rises; Now what next? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :World Environment Day झाडे तुटली, पाणी संपले, ऊन वाढले; आता पुढे काय?

World Environment Day राजस्थानातील बिकानेरमध्ये गरम वाळूवर पापड भाजतानाचा बीएसएफ जवानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तो २५ सेकंदांसाठी एक पापड वाळूमध्ये ठेवतो. नंतर भाजलेले पापड दाखवतो. ...

Nira Canal नीरा उजव्या कालव्याद्वारे वीर धरणातून आवर्तन सुरू - Marathi News | Nira Canal; starts water discharge from Veer Dam through Nira Right Canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Canal नीरा उजव्या कालव्याद्वारे वीर धरणातून आवर्तन सुरू

माळशिरस तालुक्यात गेल्या महिनाभरापासून निरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. आता निरा उजवा कालव्यात वीर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

जुहू कोळीवाड्यात पाण्यासाठी रहिवाशांची वणवण  - Marathi News | Residents in Juhu Koliwada are fighting for water  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू कोळीवाड्यात पाण्यासाठी रहिवाशांची वणवण 

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही  ...