लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणीकपात

पाणीकपात

Water shortage, Latest Marathi News

राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू - Marathi News | State's water scarcity crisis more alarming; Water storage at 28 percent; 2,952 tankers in 2,344 villages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू

पाऊस वेळेत झाल्यासच पाणीटंचाईची समस्या सुटू शकेल. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

मुंबई विद्यापीठात पाणीबाणी; पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर भिस्त - Marathi News | water crisis in mumbai university tanker for drinking water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात पाणीबाणी; पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर भिस्त

विद्यापीठात दररोज टँकर मागवावे लागत आहेत. ...

चालीं-निलींत पाण्यासाठी महिलांची तप्त उन्हात कसरत - Marathi News | Women exercise in the hot sun for chali-neelit water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चालीं-निलींत पाण्यासाठी महिलांची तप्त उन्हात कसरत

कसे होणार? : वर्षभरापासून नळ योजना बंद, बोअरवेलही आटल्या ...

मेंढा, गढपेंढरीत हर घर नळ, गावकरी मात्र तहानलेलेच ! - Marathi News | Har ghar Jal scheme fails to fulfill the thirst of villagers in Mendha, Garhpendhari | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मेंढा, गढपेंढरीत हर घर नळ, गावकरी मात्र तहानलेलेच !

ऐन उन्हाळ्यात संकट : ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा ...

डाळिंब बागांना आच्छादनाची असेल साथ; तरच तीव्र उष्णतेपासून वाचेल बाग - Marathi News | Pomegranate orchards will be covered; Only then will the garden be saved from intense heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब बागांना आच्छादनाची असेल साथ; तरच तीव्र उष्णतेपासून वाचेल बाग

उन्हापासून संरक्षण : ओलावा टिकण्यासाठी उसाच्या पाचटचा उपयोग ...

४५ विहिरींचे अधिग्रहण, आठ गावांची तहान ११ टँकरवर - Marathi News | Acquisition of 45 wells, 11 tankers for water supply | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४५ विहिरींचे अधिग्रहण, आठ गावांची तहान ११ टँकरवर

गावांना कोरड : पाणीटंचाईची तीव्रता वाढली ...

गाळमुक्त अभियानाची यशस्विता! गंगापूर धरणाची पाणी क्षमता 2 कोटी लिटर्सने वाढली - Marathi News | Latest news water capacity of Gangapur dam increased by 2 crore liters | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळमुक्त अभियानाची यशस्विता! गंगापूर धरणाची पाणी क्षमता 2 कोटी लिटर्सने वाढली

गंगापूर धरणातून मागील चौदा दिवसात 21 हजार 623 क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. ...

बल्लारपुरात ३२ वॉर्डात फक्त तीनच टँकर - Marathi News | Only three tankers in 32 wards in Ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरात ३२ वॉर्डात फक्त तीनच टँकर

भर उन्हाळ्यात नळजोडणी : १ मेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार ...