लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणीकपात

पाणीकपात

Water shortage, Latest Marathi News

राज्यात दुष्काळाच्या झळा; धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा - Marathi News | Drought in the state; Only 40 percent water storage in dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुष्काळाच्या झळा; धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा

राज्यात मार्चअखेरच पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असून यंदा याच दिवशी सुमारे ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ...

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीसंकट; महाराष्ट्रात काय आहे धरणांची स्थिती? जाणून घ्या - Marathi News | Severe water crisis in Bengaluru: What is the status of dams water storage in Maharashtra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीसंकट; महाराष्ट्रात काय आहे धरणांची स्थिती? जाणून घ्या

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील धरणांची काय स्थिती आहे? ते जाणून घेऊ. ...

पालखेड डाव्या कालव्यातुन आरक्षित गावांनाच पाणी, पाणीटंचाईवर प्रशासनाचा निर्णय  - Marathi News | latest news Water from Palkhed left canal to reserved villages only says nashik district administration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पालखेड डाव्या कालव्यातुन आरक्षित गावांनाच पाणी, पाणीटंचाईवर प्रशासनाचा निर्णय 

पालखेड डाव्या कालव्यावरील शासनमान्य पाणीपुरवठा योजना आणि प्रासंगिक आरक्षणातील गावांनाच पाणीपुरवठा केला जाणार आहे.  ...

आणखी ९० दिवस बागा जिवंत ठेवाव्या लागणार; शेतकरी चिंताग्रस्त! - Marathi News | baaga have to be kept alive for another 90 days; Farmers worried! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आणखी ९० दिवस बागा जिवंत ठेवाव्या लागणार; शेतकरी चिंताग्रस्त!

विहिरींनी तळ गाठल्याने मोसंबीच्या बागांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोसंबीच्या बागा जिवंत ठेवणे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ...

'निम्न मानार' प्रकल्प तळाला, सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट - Marathi News | At the 'Nimn Manar' project base, the issue of drinking water for animals including irrigation is dire | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'निम्न मानार' प्रकल्प तळाला, सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट

निम्न मानार प्रकल्पात आता केवळ ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून, हे पाणी दोन ते तीन महिन्यांपर्यंत पुरणार आहे. ...

जागतिक जलदिन : शेतीमध्ये तंत्रज्ञान वापराल, पाण्याची बचत कराल तर उत्पादनात वाढ निश्चित - Marathi News | latest news World Water Day Fighting climate change and Farming on low water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक जलदिन : शेतीमध्ये तंत्रज्ञान वापराल, पाण्याची बचत कराल तर उत्पादनात वाढ निश्चित

वातावरण बदलाच्या परिणामाची आणि पाणी दुर्भिक्षाची झळ कमी करावयाची असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणे हे अनिवार्य आहे. ...

Onion Issue : कांदा पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, कांदा पिकाला टँकरने पाणी  - Marathi News | Latest News Water through tankers to save onion crop in baglan taluka nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांदा पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, कांदा पिकाला टँकरने पाणी 

अनेक शेतकऱ्यांनी कांदा पीक वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणी आणून कांदा जगवण्याचा प्रयत्न केला आहे. ...

जागतिक जल दिन : पावसाचं पाणी जमिनीत जिरवायचं कमी अन् उपसायचं जास्त, हे थांबणार कधी? - Marathi News | latest News world water day need Groundwater Conservation Need in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक जल दिन : पावसाचं पाणी जमिनीत जिरवायचं कमी अन् उपसायचं जास्त, हे थांबणार कधी?

'पावसाचं पाणी जमिनीत जिरवायचं कमी अन् उपसायचं जास्त' असा प्रकार सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. ...