लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणीकपात

पाणीकपात

Water shortage, Latest Marathi News

Water Storage : राज्यात 42 टक्केच पाणीसाठा, कोणत्या जिल्ह्यातील धरणात किती पाणी?  - Marathi News | Latest News Only 42 percent water storage in dam of maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Storage : राज्यात 42 टक्केच पाणीसाठा, कोणत्या जिल्ह्यातील धरणात किती पाणी? 

राज्यातील जवळपास 3 हजार छोट्या मोठ्या धरणांमध्ये केवळ 42.65 टेक पाणीसाठा शिल्लक आहे. ...

एक दिवसाआड आंघोळ, डिस्पोजेबल भांड्यात जेवण; पाणीटंचाईने बंगळुरूतील लोकांचे प्रचंड हाल - Marathi News | bengaluru water crisis uses of disposable work from home ordering food from outside people making experiments | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एक दिवसाआड आंघोळ, डिस्पोजेबल भांड्यात जेवण; पाणीटंचाईने बंगळुरूतील लोकांचे प्रचंड हाल

पाण्याची टंचाई लक्षात घेता अनेक शाळा आणि इमारत संघटनांनी 'पाऊस नाही, पाणी नाही', 'सर्वत्र पाणी आहे पण प्यायला एक थेंबही नाही', 'पाणी वाचवा' इत्यादी पोस्टर लावून आपली मतं मांडली आहेत. ...

२४ एप्रिलपर्यंत मुंबईत पाच टक्के पाणीकपात; भांडुप येथील टाक्यांच्या सफाईचे काम - Marathi News | five percent water cut in mumbai till april 24 tank cleaning work at bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२४ एप्रिलपर्यंत मुंबईत पाच टक्के पाणीकपात; भांडुप येथील टाक्यांच्या सफाईचे काम

भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात विविध कामे सुरू असल्याने एप्रिल महिन्याच्या २४ तारखेपर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात करण्यात आली आहे. ...

जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची कसरत, पाणी नसल्याने पशुधन विकण्याची वेळ - Marathi News | Farmers struggle for animal fodder, time to sell livestock due to lack of water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची कसरत, पाणी नसल्याने पशुधन विकण्याची वेळ

हस्तपोखरीत चाऱ्याचा प्रश्न गंभीर, चारा डेपो सुरु करण्याची मागणी ...

चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा - Marathi News | increased anxiety; Only 10 percent water storage in Rena medium project | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा

उन्हाची दाहकता वाढली, दररोज १० मिलीमीटर पाण्याचे होतेय बाष्पीभवन ...

राज्यातील पाणीप्रश्नावर मंत्रिमंडळ बैठकीत ही महत्वाची चर्चा, शेतकऱ्यांसाठी काय? - Marathi News | This important discussion in the cabinet meeting on water issue in the state, what for the farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पाणीप्रश्नावर मंत्रिमंडळ बैठकीत ही महत्वाची चर्चा, शेतकऱ्यांसाठी काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ...

झळा, पाणीटंचाईने डाळिंबाच्या बागा उजाड, शेतकरी फिरवताहेत डाळिंबाच्या झाडावर कुऱ्हाड - Marathi News | Pomegranate orchards desolated due to drought, lack of water, farmers are swinging axes on pomegranate trees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झळा, पाणीटंचाईने डाळिंबाच्या बागा उजाड, शेतकरी फिरवताहेत डाळिंबाच्या झाडावर कुऱ्हाड

दुष्काळी भागात उपाययोजनेचा अभाव ...

शेततळ्याच्या माध्यमातून पिकांना सिंचनाचे बळ - Marathi News | Power to irrigate crops through the water pond | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेततळ्याच्या माध्यमातून पिकांना सिंचनाचे बळ

कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना तालुक्यात राबवली जात आहे. महाडीबीटी या संकेतस्थळावर शेततळे घटकासाठी अर्जप्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. ...