लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणीकपात

पाणीकपात

Water shortage, Latest Marathi News

मराठवाड्यातील ५० टक्के शहरांवर जलसंकट गडद - Marathi News | 50 percent of the cities in Marathwada are facing water crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील ५० टक्के शहरांवर जलसंकट गडद

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणार ...

जायकवाडीत पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा, काय आहे स्थिती? - Marathi News | What is the status of drinking water in Jayakwadi for a whole year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीत पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा, काय आहे स्थिती?

पैठण येथील जायकवाडी धरणातील सध्याची पाण्याची स्थिती.. ...

पिंपरी चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Pimpri Chinchwadkars use water carefully! Water supply to the city is off on this day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद

शुक्रवारी (दि. २२) पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता ...

गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही! - Marathi News | no water in some areas of Thane on Thursday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही!

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी, असं सांगण्यात आलं आहे. ...

'निळवंडे' च्या पाण्यासाठी महिलांचे उपोषण; कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे आंदोलन - Marathi News | Women's hunger strike for water from 'Nilwande'; Protest at Ranjangaon Deshmukh in Kopargaon taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'निळवंडे' च्या पाण्यासाठी महिलांचे उपोषण; कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे आंदोलन

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव -अंजनापुर नं. ३ चा तलाव निळवंडे धरणाच्या पाण्याने भरून देण्याबाबत महीलांनी तीव्र भूमिका घेतली आहे. ...

जलसाठा आटला! मध्यम प्रकल्प शुन्यावर, उर्वरित ६ प्रकल्पांमध्ये उरले २१.८४ - Marathi News | The water reservoir has dried up! On medium projects zero, remaining 6 projects left 21.84 in Latur District | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलसाठा आटला! मध्यम प्रकल्प शुन्यावर, उर्वरित ६ प्रकल्पांमध्ये उरले २१.८४

लातूर जिल्ह्यातील आठ प्रकल्पांत केवळ २१ टक्के उपयुक्त जलसाठा ...

शहर भागात गुरुवारी पाणी कपातीचे संकट; मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा - Marathi News | Water shortage crisis in city areas on Thursday; Mumbaikars, use water sparingly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर भागात गुरुवारी पाणी कपातीचे संकट; मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा

Water shortage in Mumbai: ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागातील नागरिकांमा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ...

१२ इमारती, १० हजार रहिवासी, पाणी मात्र बंद, मागठाण्यात १० टक्के पाण्यावर दिवस काढत आहेत नागरिक! - Marathi News | Mumbai: 12 buildings, 10 thousand residents, but the water is off, citizens are spending their days on 10 percent water in Magthana! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ इमारती, १० हजार रहिवासी, पाणी मात्र बंद, मागठाण्यात १० टक्के पाण्यावर दिवस काढत आहेत नागरिक!

Mumbai: बोरिवली पूर्व उपनगरातील मागठाणे भागातील १२ इमारती, ट्रान्झिट कॅम्प, टाॅवरमध्ये राहणारे १० ते १२ हजार लाेक तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत.   ...