लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक

Water transport, Latest Marathi News

घुमेरा ओढ्यावरील पूल खचला; म्हसवड-पंढरपूर मार्गावरील वाहतूक बंद - Marathi News | The bridge over the Ghumera bridge collapsed; Mhaswad-Pandharpur traffic closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घुमेरा ओढ्यावरील पूल खचला; म्हसवड-पंढरपूर मार्गावरील वाहतूक बंद

परतीच्या पावसाने घातला धुमाकूळ; सांगोला, पंढरपूर, माळशिरस परिसरात पावसाची जोरदार हजेरी ...

‘सूर्या’च्या पाइपलाइनसाठी १३१ एकर वनावर बुलडोझर; 'आरे'नंतर पुन्हा मोठी वृक्षतोड होणार - Marathi News | Bulldozer on 131 acre forest for 'Sun' pipeline; After the 'Aarey' there will be a big tree again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सूर्या’च्या पाइपलाइनसाठी १३१ एकर वनावर बुलडोझर; 'आरे'नंतर पुन्हा मोठी वृक्षतोड होणार

वन्यप्रेमी विरुद्ध सरकार वाद पेटण्याची शक्यता ...

Maharashrra Voting 2019 Live: धक्कादायक;  नदी पार करून मतदानाला येण्यासाठी मुस्ती ग्रामस्थांची धडपड - Marathi News | Shocking; Villagers clash for crossing river | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashrra Voting 2019 Live: धक्कादायक;  नदी पार करून मतदानाला येण्यासाठी मुस्ती ग्रामस्थांची धडपड

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मुस्ती येथील प्रकार ...

उजनीचे पाणी हिप्परगा तलावात घेण्याचा प्रयोग यशस्वी - Marathi News | Experiment to take Ujani water in Hipparga Lake successful | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीचे पाणी हिप्परगा तलावात घेण्याचा प्रयोग यशस्वी

पाठपुराव्याचे यश; महापालिका आयुक्त, जलसंपदा अधीक्षकांनी बजावली महत्त्वाची भूमिका ...

नदीला पाणी आल्यावर जाधव वस्तीमधील मुले पोहूनच गाठतात शाळा - Marathi News | When the river gets water, children from Jadhav Vasti reach the school | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नदीला पाणी आल्यावर जाधव वस्तीमधील मुले पोहूनच गाठतात शाळा

विद्यार्थ्यांची व्यथा : वाळूज अन् जाधववस्तीचे दोन नद्यांनी केले विभाजन ...

भर पुरातही साताऱ्याची पाणी योजना अखंडित सुरू -: संजय गायकवाड - Marathi News |  Satara water plan continued unabated throughout the year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भर पुरातही साताऱ्याची पाणी योजना अखंडित सुरू -: संजय गायकवाड

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी योजना कृष्णा नदीवर आहे. पश्चिम भागात मोठा पाऊस झाल्यानं कृष्णा नदीला पूर आला होता. आम्ही उपाययोजना राबविली. - संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ...

सोलापुरात पाच दिवस नव्हे सहा दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Water supply in Solapur for five days and not six days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पाच दिवस नव्हे सहा दिवसाआड पाणीपुरवठा

महापालिकेकडून वीज गायब झाल्याचे कारण; ऐन सदासदीत नागरिकांची तारांबळ ...

टेंभूचे पाणी सांगोल्यापर्यंत, आटपाडीतील गावे कोरडीच -: पाणी कधी मिळणार - Marathi News | Until the tambu water is available, the villages in the village are dry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टेंभूचे पाणी सांगोल्यापर्यंत, आटपाडीतील गावे कोरडीच -: पाणी कधी मिळणार

गेली २ वर्षे आटपाडी तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. यंदाही पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील सर्व ओढे, माणगंगा नदी कोरडी आहे. ...