लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक

Water transport, Latest Marathi News

बीड शहराला १४ टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to Beed city by 14 tankers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड शहराला १४ टँकरने पाणीपुरवठा

पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे ...

बीड जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा - Marathi News | The district is awaiting large rains | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा

भर पावसाळ्यात ग्रामीण व शहरी भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मोठा पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा अजूनही आहे. ...

बीड जिल्ह्यात ७५० जलकुंभाची शुद्धीकरण मोहीम - Marathi News | 750 Jalakubha Purification Campaign in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात ७५० जलकुंभाची शुद्धीकरण मोहीम

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे सुरिक्षत हाताळणी व योग्य साठवणूक करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर नळ पाणीपुरवठा योजनांचे उंचावरील व जमीनीवरील जलकुंभ शुद्ध करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. ...

वडगावचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद - Marathi News |  Water supply to Wadgaon closed for two days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वडगावचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद

गावाचा दोन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सुरु आहेत ...

बाजजवळ म्हैसाळ योजनेचा बिळूर कालवा पुन्हा फोडला - Marathi News | The buffer canal of Mhasal Yojana in the market again broke | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाजजवळ म्हैसाळ योजनेचा बिळूर कालवा पुन्हा फोडला

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बिळूर कालव्यातून डफळापूर तलावात पाणी सोडले जात असताना, बाज हद्दीत मंगळवारी रात्री अज्ञातांनी बिळूर कालवा पुन्हा फोडला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या प्रकारामुळे ओढापात्रावरील जलसेतूचा भराव वाहून गेल्याने जलसेतूला ...

पाणीटंचाई कायम असताना टँकर बंद ! - Marathi News | Tanker closed when water shortage is permanent! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीटंचाई कायम असताना टँकर बंद !

शासकीय टँकरला जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली नसल्याने सेनगाव शहरातील टँकरचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद झाला असून शहरातील भिषण पाणीटंचाई कायम आहे. ...

वडगावच्या मुख्य जलवाहिनीला गळती - Marathi News | Leakage to the main water channel of Wadgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वडगावच्या मुख्य जलवाहिनीला गळती

वडगावला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. ...

समांतर पाईपलाईनच्या कामात बाधित शेतकºयांना नुकसानभरपाई मिळणार - Marathi News | Farmers affected by parallel pipeline work will get compensation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समांतर पाईपलाईनच्या कामात बाधित शेतकºयांना नुकसानभरपाई मिळणार

सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे प्रस्ताव पाठविणार : २० कोटींची तरतूद करण्याची मागणी ...