लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक

Water transport, Latest Marathi News

आटपाडीतील सर्व गावे टेंभू योजनेत : भारत पाटणकर - Marathi News |  All the villages of Atapadi under Tembu scheme: Bharat Patankar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीतील सर्व गावे टेंभू योजनेत : भारत पाटणकर

श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने आंदोलन केल्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला आहे. ...

औरंगाबाद महापालिकेत जादूचे प्रयोग, आयुक्त भेटीच्या धमकीने भरला जलकुंभ .... - Marathi News |  Aurangabad Municipal Corporation uses magic, filled with water threat to meet Commissioner ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महापालिकेत जादूचे प्रयोग, आयुक्त भेटीच्या धमकीने भरला जलकुंभ ....

सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीत मागील काही महिन्यांपासून जेमतेम पाणी पडत होते. त्यामुळे या भागातील तब्बल ४० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. ...

‘हायब्रिड एरोबोट’ प्रकल्प नागपुरात; गडकरींची घोषणा - Marathi News | 'Hybrid Aerobot' project in Nagpur; Gadkari declares | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हायब्रिड एरोबोट’ प्रकल्प नागपुरात; गडकरींची घोषणा

देशभरातील प्रमुख जलमार्गांत जल, जमीन व हवेत चालणारी ‘हायब्रिड एरोबोट’ चालविण्यात येणार आहे. ...

जलवाहतुकीसाठी लवकरच ‘हायब्रिड एरोबोट’? हवेत उडण्याचीही क्षमता - Marathi News | 'Hybrid aerobot' for shipping? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलवाहतुकीसाठी लवकरच ‘हायब्रिड एरोबोट’? हवेत उडण्याचीही क्षमता

भारतातील अंतर्गत जलमार्गांमध्ये दलदलयुक्त प्रदेश, बर्फाळ क्षेत्र यांचा अडथळा येतो. मात्र या अडथळ्यांवर मात करणाऱ्या ‘हायब्रिड एरोबोट’ लवकरच जलमार्गांमध्ये चालताना दिसणार आहेत. ...

बेंबळात ‘अमृत’च्या गटांगळ्या - Marathi News | Amber's group | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळात ‘अमृत’च्या गटांगळ्या

उन्हाळ्यात यवतमाळकरांना पाणी पाजण्याच्या नादात ३०२ कोटींची ‘अमृत’ योजना फसली. चाचणीतच चार ठिकाणी पाईपच्या ठिकऱ्या उडाल्या. आता नवीन पाईप टाकण्याचेही वांदे सुरू आहे. ...

भातसा धरण प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवणार - Marathi News | Bhatsa Dam Project will solve the problem of rehabilitation of the displaced people immediately | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा धरण प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवणार

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरण प्रकल्पांपैकी एक असलेल्या शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रातील विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ५० वर्षांपासून प्रलंबित आहे. ...

प्रत्येक झोपडीमागे जलजोडणीस महापालिकेची नकारघंटा - Marathi News | Disclaimer of Municipal Corporation on every hut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक झोपडीमागे जलजोडणीस महापालिकेची नकारघंटा

२४ वर्षांनंतरही नियमात बदल नाहीच; अनधिकृत जलजोडणी वाढण्याची शक्यता ...

अखेर महिन्यानंतर सोडले कालव्यातून पाणी - Marathi News | Water from the canal left after the month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर महिन्यानंतर सोडले कालव्यातून पाणी

कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले. ...