लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे बंद धरणात किती टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam : Koyna Dam gates closed How much TMC water storage in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे बंद धरणात किती टीएमसी पाणीसाठा

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असून, कोयना धरणातही आवक कमी आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. ...

टेंभू, म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील निर्बंध हटले; सांगली जिल्ह्यातील २९९ गावांना लाभ  - Marathi News | Restrictions in benefit area of Tembhu, Mhaisal schemes removed; 299 villages of Sangli district benefited  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टेंभू, म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील निर्बंध हटले; सांगली जिल्ह्यातील २९९ गावांना लाभ 

सर्वाधिक गावे खानापूर तालुक्यातील; खरेदी-विक्रीस मोकळीक ...

Maharashtra Rain: वरुणराजाची कृपा! पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद - Marathi News | drinking water problem solved in maharashtra above average rainfall recorded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: वरुणराजाची कृपा! पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद

राज्यामध्ये सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली असून, उन्हाचा चटका वाढू लागला आहे ...

जनावरांना दिवसातून किती वेळा आणि कशाप्रकारचे पाणी पाजावे वाचा सविस्तर - Marathi News | How many times a day and what kind of water should be given to livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांना दिवसातून किती वेळा आणि कशाप्रकारचे पाणी पाजावे वाचा सविस्तर

दुधाळ जनावरांच्या आहारात पाणी फार महत्त्वाचे आहे. शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ...

Sina Dam : सीना धरण झाले ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव - Marathi News | Sina Dam: Sina Dam overflowed and the farmers are happy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sina Dam : सीना धरण झाले ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

भोसा खिंडीतून कुकडीच्या येणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर सीना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. भोसा खिंड बोगदा झाल्यापासून प्रथमच सर्वाधिक कुकडीचे पाणी सीना धरणात आले आहे. ...

Jayakawadi Solar Project : जायकवाडी धरणावर उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प वाचा सविस्तर - Marathi News | Jayakawadi Solar Project: Read more about the solar power project to be set up at Jayakawadi Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakawadi Solar Project : जायकवाडी धरणावर उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प वाचा सविस्तर

जायकवाडी धारणावर सौर ऊर्जा प्रकल्पा विरोधातील याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा फेटाळली त्यामुळे आता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. (Jayakawadi Solar Project) ...

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; गौरी-गणपतीला भक्तीभावाने निरोप - Marathi News | Ganpati Bappa Morya come early next year visarjan to Gauri Ganpati with devotion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; गौरी-गणपतीला भक्तीभावाने निरोप

घराण्याच्या कुळाचारानुसार गौरींचे मुखवटे हलवून विसर्जन करण्यात आले, त्यानंतर गणपतीचे विसर्जन करण्यात आले ...

दूषित पाणीपुरवठ्यात घट; दहा वर्षांच्या तुलनेत प्रमाण कमी, ०.४६ टक्के नमुने दूषित  - Marathi News | in mumbai reduction in contaminated water supplies less than 10 years ago about 0.46 percent of samples were contaminated  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूषित पाणीपुरवठ्यात घट; दहा वर्षांच्या तुलनेत प्रमाण कमी, ०.४६ टक्के नमुने दूषित 

स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत मुंबई अव्वल मानली जाते. दोन वर्षांपूर्वी ०.३३ टक्के पाण्याचे नमुने हे दूषित असल्याचे आढळून आले होते. ...