लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

Pimpri Chinchwad: पावसाळ्यातही पिंपरी चिंचवडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत! 'या' भागात पाणीपुरवठा बंद - Marathi News | Even in rainy season water supply in Pimpri Chinchwad is disrupted Water supply cut off in 'this' area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: पावसाळ्यातही पिंपरी चिंचवडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत! 'या' भागात पाणीपुरवठा बंद

नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करावा, क्षेत्रीय कार्यालयाचे आवाहन ...

तहानलेले निम्नदुधना धरण दोन दिवसांत ७० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार विसर्ग - Marathi News | Thirsty lower Dudhana dam at 70 per cent in two days; Dissolution at any moment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तहानलेले निम्नदुधना धरण दोन दिवसांत ७० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार विसर्ग

पाठबंधारे कार्यकारी अभियंता यांचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत पत्र. ...

द्राक्ष उत्पादकांचे लक्ष परतीच्या पावसाकडे, शेततळी रिकामीच? - Marathi News | Grape growers' attention to the return of rain, fields empty? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष उत्पादकांचे लक्ष परतीच्या पावसाकडे, शेततळी रिकामीच?

द्राक्षाची पंढरी असलेल्या कडवंचीत मात्र अजूनही चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे येथील शेततळी रिकामीच राहिले आहेत.त्यांना आता परतीच्या पावसाची आस लागली आहे.  ...

Irrigation News : पश्चिम विदर्भातील सिंचित क्षेत्र किती; लागवड क्षेत्र किती?  - Marathi News | Irrigation News : How much irrigated area in West Vidarbha; How much planting area?  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Irrigation News : पश्चिम विदर्भातील सिंचित क्षेत्र किती; लागवड क्षेत्र किती? 

राज्यातील लागवडीलायक क्षेत्र किती आणि सिंचन क्षेत्र किती याची माहिती घेऊया. (Irrigation News) ...

उन्हाळ्यात पाणी पाजले; टँकर, अधिग्रहीत विहिरींचे पैसे हिवाळ्यात मिळणार काय? - Marathi News | Watered in summer; Will tankers, acquired wells get money in winter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाळ्यात पाणी पाजले; टँकर, अधिग्रहीत विहिरींचे पैसे हिवाळ्यात मिळणार काय?

टँकर, अधिग्रहीत विहिरींसाठी १९२ कोटींचा मोबदला रखडला ...

प्रशासन चिंतामुक्त! जायकवाडी धरण भरतेय...सिंचन, उद्योग, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला - Marathi News | Administration worry free! Jayakwadi dam is being filled... Irrigation, industry, drinking water problem solved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासन चिंतामुक्त! जायकवाडी धरण भरतेय...सिंचन, उद्योग, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

या धरणातील पाण्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी देण्यात येते. ...

रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग - Marathi News | how to give buttermilk to plants, proper method of giving buttermilk to plant, benefits of giving buttermilk to plant | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग

...

Ujani Dam Water Level : उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट.. धरणात आहे इतका पाणीसाठा - Marathi News | Ujani Dam Water Level: Big reduction in water discharge from Ujani Dam How much water in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट.. धरणात आहे इतका पाणीसाठा

भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंडसह उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शुक्रवारी (दि. ३०) रात्री नऊ वाजता दौंड येथून १८ हजार ५०७ क्युसेक उजनी धरणात मिसळत आहे. ...