लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

Ujani Dam Water : भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस उजनीच्या सोळा दरवाजातून भीमा नदीत विक्रमी विसर्ग - Marathi News | Ujani Dam Water : Heavy rains in Bhima Valley record discharge from Ujani into Bhima River | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water : भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस उजनीच्या सोळा दरवाजातून भीमा नदीत विक्रमी विसर्ग

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मोठी वाढ झाली असून दौंड येथून ९३ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. तर उजनीतून भीमा नदीत १६ दरवाजातून ८१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. ...

Jayakwadi Dam Water Level : गोदावरीत आले ७० हजार क्युसेकने पाणी जायकवाडीचे पाणी वाढणार - Marathi News | Jayakwadi Dam Water Level : Water in Godavari will increase by 70 thousand cusecs how much water came in jayakwadi dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water Level : गोदावरीत आले ७० हजार क्युसेकने पाणी जायकवाडीचे पाणी वाढणार

कोपरगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील १७ धरणातून सुमारे ७० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. ...

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल तलावाची पाणीपातळी १८ फूट! मनपाने पाण्याचा उपसाही वाढविला - Marathi News | Harsul lake water level 18 feet! Municipality increased water supply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल तलावाची पाणीपातळी १८ फूट! मनपाने पाण्याचा उपसाही वाढविला

जायकवाडी धरणात मुबलक प्रमाणात पाणी असतानाही महापालिकेकडे शहरात जास्त पाणी आणण्यासाठी यंत्रणा नाही. १९७० पर्यंत संपूर्ण शहराची तहान हर्सूल तलावाच्या पाण्यावरच भागत होती. ...

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात; पचनक्रिया बिघडेलच- फुफ्फुसावरही होईल परिणाम - Marathi News | Avoid These 3 Common Mistakes While Drinking Water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात; पचनक्रिया बिघडेलच- फुफ्फुसावरही होईल परिणाम

Avoid These 3 Common Mistakes While Drinking Water : जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरू शकते घातक; 'या' ३ चुकांमुळे.. ...

Satara: धोम-बलकवडी कालव्याला भगदाड!, लाखो लिटर पाणी वाया  - Marathi News | Dhom Balakwadi canal collapse, lakhs of liters of water wasted  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: धोम-बलकवडी कालव्याला भगदाड!, लाखो लिटर पाणी वाया 

कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता! ...

छोट्याशा कुंडीत लावा झेंडूचं रोप, ३ खास टिप्स; दसरा- दिवाळीच्या पुजेसाठी मिळतील घरचीच फुलं  - Marathi News | Gardening tips for marigold plant, how to take care of marigold plant, best fertilizer for marigold plant, tips and tricks for getting more flower from marigold plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्याशा कुंडीत लावा झेंडूचं रोप, ३ खास टिप्स; दसरा- दिवाळीच्या पुजेसाठी मिळतील घरचीच फुलं 

Gardening Tips For Marigold Plant: सणासुदीचे दिवस येत आहेत. त्यामुळेच भरपूर फुलं येण्यासाठी घरातल्या छोट्याशा कुंडीत झेंडूचे रोप लावा आणि त्याची कशी काळजी घ्यायची ते पाहा.. (tips and tricks for getting more flower from marigold plant) ...

Pune Rain: घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट; ४१ बाधित पूर येण्याची शक्यता, महापालिका सज्ज - Marathi News | Pune Rainfall in ghat area 41 affected possibility of flooding pune Municipal Corporation ready | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट; ४१ बाधित पूर येण्याची शक्यता, महापालिका सज्ज

एकता नगर, ,पाटील इस्टेट झोपडपट्टी, पुलाची वाडी मधील भाग, ओंकारेश्वर मंदिर, भिडे पूल, शिवणे पूल इत्यादी परिसरात सर्व यंत्रणा सज्ज ...

मुंबईकरांनो, जुलैपर्यंत पाण्याचे नो-टेन्शन! धरणांत ९५ टक्के पाणीसाठा, ४ तलाव ओव्हरफ्लो - Marathi News | in mumbai no tension water till july 2025 about 95 percent water storage in dams 4 dams overflow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, जुलैपर्यंत पाण्याचे नो-टेन्शन! धरणांत ९५ टक्के पाणीसाठा, ४ तलाव ओव्हरफ्लो

राज्यासह मुंबई, ठाणे परिसराला जुलैमध्ये झोडपून काढणाऱ्या पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीला मोठा ब्रेक घेतला होता. ...