लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले - Marathi News | Radhanagari Dam Water Level : Heavy rains in Kolhapur again opened four gates of Radhanagari Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

Radhanagari Dam कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. ...

Ujani Dam Water Level : उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी भीमा नदीत मोठा विसर्ग - Marathi News | Ujani Dam Water Level : To stabilize the water level of Ujani Dam, a large discharge in Bhima river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी भीमा नदीत मोठा विसर्ग

भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दौंड विसर्गात मोठी वाढ झाली असून, दौंड येथून ५८ हजार ५८५ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने उजनीतून शनिवारी सायंकाळपासून ६० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत वाढवण्यात आला आहे. ...

Jayakwadi Dam Water Level : मुळा, सीना धरणातून मोठा विसर्ग जायकवाडीत आलं किती पाणी - Marathi News | Jayakwadi Dam Water Level: How much water has come into Jayakwadi from Mula, Seena Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water Level : मुळा, सीना धरणातून मोठा विसर्ग जायकवाडीत आलं किती पाणी

नाशिक जिल्ह्यासह कोपरगाव परिसरात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. ...

Mosambi Fruit Market : मोसंबीला मातीमोल भाव; बागा जोपासणार कश्या? शेतकरी चिंताग्रस्त! - Marathi News | Mosambi Fruit Market: Mosambi fruit prices; How to grow a garden? Farmers worried! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mosambi Fruit Market : मोसंबीला मातीमोल भाव; बागा जोपासणार कश्या? शेतकरी चिंताग्रस्त!

शेतकऱ्यांनी उन्हाळयात दुष्काळसदृश्य परिस्थितीत जिवापाड मोसंबी बागा जपल्या त्याला बाजारात आता कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Mosambi Fruit Market) ...

Maharashtra Dam Storage : पाऊस मुसळधार, राज्यातील धरणे 80 टक्के भरली, वाचा आजचा पाणीसाठा  - Marathi News | Latest News Maharashtra dam Storage Heavy rains, dams in maharashtra are 80 percent, read today's water storage  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : पाऊस मुसळधार, राज्यातील धरणे 80 टक्के भरली, वाचा आजचा पाणीसाठा 

Maharashtra Dam Storage : दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असून राज्यातील जवळपास ८० टक्के धरणे भरली आहेत. ...

छोट्याशा कुंडीतही येतील भरपूर लवंगा, बघा कमीतकमी जागेत कसं वाढवायचं लवंगाचं रोप  - Marathi News | how to grow clove spices at home, best trick to plant clove in your terrace garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्याशा कुंडीतही येतील भरपूर लवंगा, बघा कमीतकमी जागेत कसं वाढवायचं लवंगाचं रोप 

Gardening Tips For Clove Plant: एका मध्यम आकाराच्या कुंडीमध्ये तुम्ही भरपूर लवंगा लावू शकता, बघा घरच्याघरी छोट्याशा कुंडीमध्ये लवंगाचं रोप लावण्याची ट्रिक...(how to grow clove spices at home?) ...

पवईजवळ जलवाहिनी फुटली; ऐन पावसात टंचाई; धारावी, वांद्रे येथील पाणीपुरवठा बाधित - Marathi News | in mumbai aqueduct burst near powai water supply affected in dharavi and bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवईजवळ जलवाहिनी फुटली; ऐन पावसात टंचाई; धारावी, वांद्रे येथील पाणीपुरवठा बाधित

महापालिकेची तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनी पवई येथे शुक्रवारी दुपारी अचानक फुटली. ...

गोकर्णाच्या वेलीला फुलंच येत नाहीत? चमचाभर तुरटीचा 'हा' उपाय करा, वेलीवर दिसतील फुलंच फुलं - Marathi News | best home remedies for getting maximum flowers from aparajita plant, remedies for the fast growth of gokarn, use of alum or phitkari for the growth of aparajita | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकर्णाच्या वेलीला फुलंच येत नाहीत? चमचाभर तुरटीचा 'हा' उपाय करा, वेलीवर दिसतील फुलंच फुलं

Gardening Tips For Aparajita Plant: गोकर्णाचा वेल नुसताच वाढत असेल, त्याला म्हणावी तशी फुलं येत नसतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा...(best home remedies for getting maximum flowers from aparajita plant) ...