लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

Halad Lagvad : हळद पिकाचे दर्जेदार उत्पादनासाठी कशी कराल भरणी - Marathi News | Halad Lagvad : How to intercultural operations for quality production of turmeric crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Lagvad : हळद पिकाचे दर्जेदार उत्पादनासाठी कशी कराल भरणी

नुकतीच पावसाने उघडीप दिली असून, हळद लागवडीमध्ये आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. Halad Bharani आंतरमशागतीच्या कामांमध्ये भरणी, खते, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. ...

सातारा जिल्ह्यात काही भागात अजूनही पावसाची ओढ; माणची तहान टॅंकरवर !  - Marathi News | Water supply by tanker for 10 villages and 56 hamlets in Man taluka of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात काही भागात अजूनही पावसाची ओढ; माणची तहान टॅंकरवर ! 

१० गावे ५६ वाड्यांत टंचाई : १८ हजार लोकांना आधार  ...

Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 96 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Discharged 96 thousand cusecs continue to be discharged from Gosekhurd Dam, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 96 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : हतनूर, गोसेखुर्द धरण, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच आहे. पाहुयात आजमितीस कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरु आहे.  ...

असं आहे मुंबईचं नवं व्हिजन! आयुक्त गगराणी म्हणाले, कचरा-प्रदूषणमुक्त, गतिमान मुंबई साकारणार - Marathi News | a waste free pollution free and dynamic mumbai will be realized this is the new vision of mumbai said bmc commissioner bhushan gagrani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असं आहे मुंबईचं नवं व्हिजन! आयुक्त गगराणी म्हणाले, कचरा-प्रदूषणमुक्त, गतिमान मुंबई साकारणार

आयुक्तांनी गुरुवारी विविध योजनांचा आढावा घेताना त्याची कामे कोणत्या टप्प्यावर आहेत, योजना कधी पूर्ण होतील, त्यामुळे काय फायदा होईल, याचा लेखाजोखा मांडला.  ...

पाण्यात,अवकाशात अन् जमीनीवर देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्सव - Marathi News | Celebrating Independence Day in water, space and land too | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाण्यात,अवकाशात अन् जमीनीवर देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्सव

प्रवीण यांनी पूर व नियंत्रण तसेच शोध व बचावपथकांमध्ये काम केलेेले असून त्यादरम्यान आतापर्यंत ७८ मृतदेह पूराच्या पाण्याच्या बाहेर काढले आणि एकूण ५५ लोकांचे प्राण वाचविले आहेत. ...

Bhandardara Dam : भंडारदरा ४४ वर्षांत आठव्यांदा झाले १५ ऑगस्टपूर्वी ओव्हरफ्लो - Marathi News | Bhandardara Dam : Bhandardara overflowed for the eighth time in 44 years before August 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhandardara Dam : भंडारदरा ४४ वर्षांत आठव्यांदा झाले १५ ऑगस्टपूर्वी ओव्हरफ्लो

भंडारदरा धरण निर्मितीने ९९ व्या वर्षात पदार्पण केले असून, गेली ४४ वर्षांत १९८० पासून जलाशय आठवेळा १५ ऑगस्टपूर्वी तर २१ वेळा ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहे. ...

पावसाची पाठ अन् पाण्याची टंचाई, जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून १०९ टँकरला मुदतवाढ - Marathi News | Due to rains and water shortage, the administration extended the deadline for 109 tankers in Jalana district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पावसाची पाठ अन् पाण्याची टंचाई, जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून १०९ टँकरला मुदतवाढ

मोठ्या पावसाची प्रतीक्षा, जालना जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात पाणीटंचाई कायम ...

मलबार हिलसाठी नवीन पाण्याची टाकी नको; ‘आयआयटी रुरकी’च्या सूचनांवर तज्ज्ञांचा आक्षेप  - Marathi News | in mumbai no need for new water tank for malabar hill experts object to the suggestions of iit roorkee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिलसाठी नवीन पाण्याची टाकी नको; ‘आयआयटी रुरकी’च्या सूचनांवर तज्ज्ञांचा आक्षेप 

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीऐवजी त्याची दुरुस्ती करावी, अशी सूचना आयआयटी रुरकी या संस्थेने मुंबई महापालिकेला केली आहे. ...