लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

Agriculture News : शेतात पाणी साचलंय, 'हे' उपाय नक्की करा! जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Damage to crops due to water logging due to rain how to control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : शेतात पाणी साचलंय, 'हे' उपाय नक्की करा! जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : सततच्या पावसामुळे उभ्या खरीप पिकात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. ...

खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा? - Marathi News | When and how to use water soluble fertilizers to reduce costs on fertilizers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा?

विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. ...

Koyna Dam Water Level: कोयनेचे दरवाजे १२ दिवसांनंतर बंद धरणात किती पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water Level: after 12 days of closing the gates of koyna dam How much water is stored in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level: कोयनेचे दरवाजे १२ दिवसांनंतर बंद धरणात किती पाणीसाठा

जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी १२ दिवसांनंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. ...

बाटलीला तोंड लावून पाणी प्यायल्याने आरोग्यावर होतो वाईट परिणाम?; जाणून घ्या, योग्य पद्धत - Marathi News | drinking water with bottle side effects know best ways to drink water | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बाटलीला तोंड लावून पाणी प्यायल्याने आरोग्यावर होतो वाईट परिणाम?; जाणून घ्या, योग्य पद्धत

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाणी पिण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया... ...

Maharashtra Dam Discharged : धरणांचा विसर्ग घटविला, उजनी, जायकवाडी, खडकवासलातून किती विसर्ग? वाचा सविस्तर  - Marathi News | latest News Maharashtra Dam Discharged reduced, how much discharge from Ujani, Jayakwadi, Khadakvasal Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Discharged : धरणांचा विसर्ग घटविला, उजनी, जायकवाडी, खडकवासलातून किती विसर्ग? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने धरणांचा विसर्ग घटविण्यात आला आहे. ...

७९ लाख पुणेकरांची तहान भागवण्यासाठी २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभाग पाण्याचा किती कोटा मंजूर करणार - Marathi News | 21 TMC water to quench the thirst of 79 lakh Pune residents How much water quota will the Water Resources Department approve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७९ लाख पुणेकरांची तहान भागवण्यासाठी २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभाग पाण्याचा किती कोटा मंजूर करणार

पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट जलसंपदा विभागाला सादर करत वाढीव पाण्याची मागणी केली ...

'ते' पाणी गोडे करण्यासाठी निविदांचे 'मंथन' सुरूच; महापालिका पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवणार - Marathi News | in mumbai tender for desalination plan project in manori sea water continues the municipality will implement the process again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते' पाणी गोडे करण्यासाठी निविदांचे 'मंथन' सुरूच; महापालिका पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवणार

सध्या मुंबईला सात जलाशयांतून रोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. ...

Ujani Dam Water Level: उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी मोठा विसर्ग, धरण किती टीएमसीवर - Marathi News | Ujani Dam Water Level: Large discharge to stabilize the water level of Ujani Dam, how many TMC of the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी मोठा विसर्ग, धरण किती टीएमसीवर

पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात मोठी घट झाली असून, उजनीतून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही झाल्याने, घट पंढरपूरवरील संकट तूर्तास तरी टळले आहे. ...