लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

Pune Rain: पुण्यातील धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना - Marathi News | Pune People in danger areas of Pune should be shifted to safe places Instructions to Chief Minister eknath shinde Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यातील धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार; धरणं भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु, पूरपरिस्थिती भागात लष्कर, NDRF तैनात - Marathi News | Heavy rain in Pune Due to the filling of the dams there is a large amount of discharge, the army, NDRF are deployed in the flood prone areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात मुसळधार; धरणं भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु, पूरपरिस्थिती भागात लष्कर, NDRF तैनात

पुण्यातील पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरपरिस्थिती भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिले ...

Nashik Darana Dam : दारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ, नदीने धोक्याची पातळी ओलांडली!  - Marathi News | Latest News Nashik Darana Dam water level rise, river crossed danger level see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Darana Dam : दारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ, नदीने धोक्याची पातळी ओलांडली! 

Nashik Darana Dam : दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून दारणा नदीला पूर आला आहे.  ...

Hanuman Sagar Dam : हनुमान सागर धरणातील जलसाठ्यात १७ टक्क्यांनी वाढ! - Marathi News | Hanuman Sagar Dam: 17 percent increase in water storage in Hanuman Sagar Dam! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hanuman Sagar Dam : हनुमान सागर धरणातील जलसाठ्यात १७ टक्क्यांनी वाढ!

सर्वत्र पाऊस पडत असल्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. गेल्या अकरा दिवसांत जलसाठ्यात १७.२७ टक्क्यांनी वाढल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ...

विष्णुपुरी धरणात ९१ टक्के जलसाठा, तर येलदरी, सिद्धेश्वर ३१ टक्क्यांवरच - Marathi News | Vishnupuri has 91 percent water storage, while Yeldari and Siddheshwar have only 31 percent | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विष्णुपुरी धरणात ९१ टक्के जलसाठा, तर येलदरी, सिद्धेश्वर ३१ टक्क्यांवरच

परभणी, हिंगोलीत दमदार पावसाची गरज ...

वजन कमी करण्यासाठी ‘वॉटर फास्टिंग’? पाण्याचा उपवास-हा काय भलताच ट्रेण्ड -५ गोष्टी चुकल्या तर... - Marathi News | What Is Water Fasting? Benefits, Risks And More Lose your weight through water fasting: All you need to know about this new trend What Is Water Fasting? Benefits, Risks And More | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी ‘वॉटर फास्टिंग’? पाण्याचा उपवास-हा काय भलताच ट्रेण्ड -५ गोष्टी चुकल्या तर...

Lose your weight through water fasting, All you need to know about this new trend : What Is Water Fasting? Benefits, Risks And More : वॉटर फास्टिंग हा उपाय सध्या वजन कमी करण्यासाठी खूप ट्रेंडमध्ये आहे, यात नेमकं काय करायचं ते पाहूयात... ...

Marathwada rain alert : मराठवाडयात जोरदार पाऊस - Marathi News | Marathwada rain alert : Heavy rain in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada rain alert : मराठवाडयात जोरदार पाऊस

Marathwada rain alert : मराठवाडयात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.   ...

रत्नागिरीला वापरून मगच मराठवाड्याला कोयना धरणाचे पाणी, पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | Koyna dam water to Marathwada using Ratnagiri, Guardian Minister Uday Samant presented a clear stand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीला वापरून मगच मराठवाड्याला कोयना धरणाचे पाणी, पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली स्पष्ट भूमिका

रत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कसा करावा, याबाबत पेंडसे समितीने दिलेल्या अहवालाचा तंतोतंत वापर करून मगच पाणी मराठवाड्याला दिले ... ...