लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

Sangli: कृष्णा, वारणेला पूर, दुष्काळी तालुक्यात १९ तलाव कोरडे - Marathi News | 19 lakes dry in drought stricken taluka of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा, वारणेला पूर, दुष्काळी तालुक्यात १९ तलाव कोरडे

जिल्ह्यामध्ये ५१ टक्क्यांवर पाणीसाठा : जत, आटपाडी तालुक्यात ५१ टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा ...

Bhandardara Dam : भंडारदरा धरण 90 टक्क्यांवर, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा, कारण...  - Marathi News | Latest news water discharged from Bhandardara dam, warning to villages along Pravara river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhandardara Dam : भंडारदरा धरण 90 टक्क्यांवर, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा, कारण... 

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाच्या सांडव्यामधुन 1000 क्युसेक ने विसर्ग प्रवरा नदीपात्रात (Pravara River) सोडण्यात आला आहे. ...

Pune Rain: पुण्यात पाऊस वाढला; धरणांत ८८ टक्के पाणीसाठा, विसर्गही वाढवला - Marathi News | Rain increased in Pune 88 percent water storage in khadakwasla project dams discharge also increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात पाऊस वाढला; धरणांत ८८ टक्के पाणीसाठा, विसर्गही वाढवला

काल रात्री सुरु झालेल्या मुसळधार पावसाने धरणे पुन्हा भरण्यास सुरुवात झाली असून दर २ ते ३ तासांनी विसर्ग सुरु आहे ...

Dam Water Discharged : हतनूर, राजापूर बंधारा, गोसेखुर्दमधून सर्वाधिक विसर्ग, वाचा कुठे किती विसर्ग?  - Marathi News | Latest News maharashtra dam water discharged Highest water discharge from Hatnur, Rajapur Dam, Gosekhurd | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Discharged : हतनूर, राजापूर बंधारा, गोसेखुर्दमधून सर्वाधिक विसर्ग, वाचा कुठे किती विसर्ग? 

Water Discharged : कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून आज २,४७,०७४ इतक्या क्युसेकने विसर्ग सुरु आहे. ...

Pune: महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ॲक्शन मोडवर; दोषींवर लवकरच कारवाई, ३ जणांची समिती नेमली - Marathi News | pune municipal Additional Commissioner on Action Mode Action will soon be taken against the culprits, a 3-person committee will investigate the reasons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ॲक्शन मोडवर; दोषींवर लवकरच कारवाई, ३ जणांची समिती नेमली

पुणे महापालिकेेने तीन जणांची समिती नेमली असून सात दिवसांमध्ये अहवाल सादर झाल्यानंतर दाेषींवर कारवाई केली जाणार ...

Ujani Dam Water Level: उजनी धरण भरण्यासाठी अजून किती टीएमसीची पाण्याची गरज - Marathi News | Ujani Dam Water Level: How much more TMC of water is needed to fill Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: उजनी धरण भरण्यासाठी अजून किती टीएमसीची पाण्याची गरज

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मध्यरात्री ५० टक्के भरले आहे. उजनी धरणाने शंभरीकडे वाटचाल केली आहे. सध्या दौंड येथील विसर्ग ३३ हजार १६७ क्युसेक सुरू आहे. ...

Katepurna Dam Water Storage काटेपूर्णा धरणाच्या पाणीपातळीत होतेय झपाट्याने वाढ; मुख्य गेटवर साडेचार फूट पाणी - Marathi News | Katepurna Dam Water Storage Rapid increase in water level of Katepurna Dam; Four and a half feet of water at the main gate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Katepurna Dam Water Storage काटेपूर्णा धरणाच्या पाणीपातळीत होतेय झपाट्याने वाढ; मुख्य गेटवर साडेचार फूट पाणी

काटेपूर्णा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, मंगळवार, ३० जुलै रोजी धरणातील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येत्या काही दिवसांत जलसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

पाणीपुरवठा योजनेसाठीचा निधी गरजेप्रमाणे मिळण्यासाठी योग्य पावले उचलावीत : हायकोर्ट - Marathi News | Proper steps should be taken to get funds for water supply scheme as required: High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठा योजनेसाठीचा निधी गरजेप्रमाणे मिळण्यासाठी योग्य पावले उचलावीत : हायकोर्ट

औरंगाबाद खंडपीठाचे केंद्र व राज्य सरकारला निर्देश ...