लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

Ujani Dam Water Level: पाच दिवसांत उजनी निम्मं भरलं शंभरी गाठण्याची आशा - Marathi News | Ujani Dam Water Level: in five days Ujani dam fill half and hopes to reach early 100 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: पाच दिवसांत उजनी निम्मं भरलं शंभरी गाठण्याची आशा

भीमा खोऱ्यात पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. तर बंडगार्डन येथून २५ हजार २१८ क्युसेक विसर्ग चालू होता. ...

Maharashtra Dam Storage : उत्तर महाराष्ट्रातील 18 मोठी धरणे 30 टक्क्यांच्या खालीच, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Eighteen major dams in North Maharashtra below 30 percent water storage know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : उत्तर महाराष्ट्रातील 18 मोठी धरणे 30 टक्क्यांच्या खालीच, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Storage : उत्तर महाराष्ट्रातील काही धरणे अद्यापही तीस टक्क्यांच्या खालीच असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील धरणसाठ्याचा आढावा घेऊ.... ...

Maharashtra Dam Storage : पश्चिम महाराष्ट्रातील धरणांत किती पाणी आलं? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News How much water came in koyana, khadakwasala, ujani dams in West Maharashtra? Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : पश्चिम महाराष्ट्रातील धरणांत किती पाणी आलं? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Storage : पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागातील धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात... ...

Maharashtra Water Discharged : राज्यातील कोणत्या धरणातून सर्वाधिक विसर्ग, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News water discharge from gosekhurd, hatnur, khadakwasala dam, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Water Discharged : राज्यातील कोणत्या धरणातून सर्वाधिक विसर्ग, जाणून घ्या सविस्तर 

Dam Storage : आज राज्यातील कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात...  ...

Water Discharged : तोतलाडोहचे 14, निम्न वेणाचे 21 तर नांदचे 7 गेट उघडले, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Water Discharged Totladoh Vena and Nand dam of nagpur district read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Discharged : तोतलाडोहचे 14, निम्न वेणाचे 21 तर नांदचे 7 गेट उघडले, वाचा सविस्तर 

Nagpur Rain Update : पाऊस मुक्कामीच असून, अशीच स्थिती राहिल्यास सर्व धरणांचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. ...

Marathwada Dam Storage मराठवाड्याच्या पाणीसाठ्यात होतेय वाढ; वाचा मराठवाड्याच्या पाणीसाठ्याची अद्यावत माहिती - Marathi News | Marathwada Dam Storage The water storage of Marathwada is increasing; Read updates on Marathwada water resources | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Dam Storage मराठवाड्याच्या पाणीसाठ्यात होतेय वाढ; वाचा मराठवाड्याच्या पाणीसाठ्याची अद्यावत माहिती

मराठवाड्यातील महत्वाचे धरण असलेल्या जायकवाडी धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात त्यासोबतच जाणून घेऊया मराठवाड्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा. ...

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पुढील ३ दिवसांसाठी मान्सूनचा जोर कमी होणार! - Marathi News | Monsoon force will decrease in Maharashtra for the next 3 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पुढील ३ दिवसांसाठी मान्सूनचा जोर कमी होणार!

मराठवाडा तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १५ जिल्ह्यांत जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी होईल ...

मिलेट उत्पादनातून सोलापूर मधील या गावाला मिळतेय नवी ओळख - Marathi News | This village in Solapur is getting a new identity through millet production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिलेट उत्पादनातून सोलापूर मधील या गावाला मिळतेय नवी ओळख

Millet Village माढा तालुक्यातील भेंड गावामध्ये गेल्या वर्षांपासून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण व पर्जन्यमानावर आधारित पीक पद्धती या प्रकल्पाची सुरुवात झाली. ...