लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

Almatti Dam: अलमट्टीच्या पाण्यात झपाट्याने वाढ, धरणात किती टक्के पाणीसाठा - Marathi News | Almatti Dam: Rapid rise in Almatti dam water Capacity, how much percentage of water storage in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam: अलमट्टीच्या पाण्यात झपाट्याने वाढ, धरणात किती टक्के पाणीसाठा

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमट्टी Almatti Dam Water Level धरणात ७२ हजार २८६ क्युसेकने पाणी जमा होत आहे. ...

कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला? कोणत्या धरणात किती पाणी? - Marathi News | Water storage increased in Kukdi project dams, how much water in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला? कोणत्या धरणात किती पाणी?

कुकडी Kukadi Project प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सहा धरणांमध्ये एकूण ४८६० द.ल.घ.फूट (४.८६ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा असून धरणांची टक्केवारी १६.३८ टक्के आहे. ...

गरम पाणी अंगावर पडल्याने महिला जखमी  - Marathi News | Woman injured due to hot water falling on her body in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गरम पाणी अंगावर पडल्याने महिला जखमी 

महिला सकाळच्यावेळी अंघोळीसाठी कळशीत पाण तापवायला ठेवले होते. पावणे सहाच्या सुमारास कळशीतील पाणी बादलीत ओतताना चुकून गरम पाणी अंगावर, गुडघ्यावर पडल्याने कातडी सोलली गेली. ...

Maharashtra Dam Storage Update जाणून घ्या राज्यातील धरणसाठ्याच्या पाण्यात किती झालीये वाढ - Marathi News | Maharashtra Dam Storage Update Know how much water has increased in the state's dam storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage Update जाणून घ्या राज्यातील धरणसाठ्याच्या पाण्यात किती झालीये वाढ

राज्यातील अनेक धरणात सध्या विसर्ग सुरू असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्यातील पाणीसाठ्याचे बदल. ...

कर्नाटकातील अलमट्टी धरण ८१ टक्के भरले, ६५ हजार क्युसेकने विसर्ग सुरु - Marathi News | Due to increased rainfall in Kolhapur, Sangli, Satara districts, water inflow from Krishna river to Almatti Dam increased by 72 thousand 286 cusecs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकातील अलमट्टी धरण ८१ टक्के भरले, ६५ हजार क्युसेकने विसर्ग सुरु

‘चांदोली’त ६२ टक्के, तर ‘कोयने’त ४२ टक्के पाणीसाठा ...

अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा; 'अन्यथा सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका' - Marathi News | reduce water storage in Almaty Dam; Otherwise Sangli, Kolhapur are at risk of flooding | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा; 'अन्यथा सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका'

महापूर नियंत्रण समितीकडून मुख्य सचिवांना निवेदन : १ ऑगस्टला नृसिंहवाडी, सांगलीत जलबुडी आंदोलन ...

Maharashtra Rain Update: राज्यात काही भागात रेड अलर्ट, पुण्यात मध्यम सरी कोसळणार - Marathi News | Red alert in some parts of the maharashtra state moderate rain will fall in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: राज्यात काही भागात रेड अलर्ट, पुण्यात मध्यम सरी कोसळणार

राज्यामध्ये काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होईल, असा इशाराही देण्यात आला आहे ...

कोकणात ही धरणे भरली १०० टक्के.. वाचा सविस्तर - Marathi News | This dam is 100 percent full in Konkan.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणात ही धरणे भरली १०० टक्के.. वाचा सविस्तर

दोन दिवसांच्या छोट्याशा विश्रांतीनंतर बुधवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने कोठेही पूरस्थिती निर्माण झाली नव्हती; परंतु आंबोली येथे घाटात मोठा दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ...