लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३३% पाणीसाठा; कोकण व अमरावती विभाग तुलनेने पाणीदार - Marathi News | Maharashtra Dam Water Storage: after july rain Maharashtra Dams have only 33% water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३३% पाणीसाठा; कोकण व अमरावती विभाग तुलनेने पाणीदार

Maharashtra Dam Water Storage: जुलैपर्यंत राज्यातील धरणांमध्ये एकूण पाणीसाठा हा ३३% असून पाणीसाठ्यात कोकण आणि अमरावती विभागाने आघाडी घेतली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात जलकुंभ किती? एवढ्या उंचीवर जाऊन केव्हा करतात स्वच्छ? - Marathi News | How much is Chhatrapati Sambhajinagar Jalakumbh? When do you clean? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात जलकुंभ किती? एवढ्या उंचीवर जाऊन केव्हा करतात स्वच्छ?

जलकुंभावरच स्वच्छ केल्याच्या प्रत्येक ठिकाणी ठेवल्या जातात नोंदी ...

आषाढी, मोहर्रमला छत्रपती संभाजीनगरात निर्जळी; जलवाहिनी फुटल्याने २६ तास पाणीपुरवठा बंद - Marathi News | Ashadhi, even on Moharram day waterless in Chhatrapati Sambhajinagar; Water supply stopped for 26 hours due to burst water pipe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आषाढी, मोहर्रमला छत्रपती संभाजीनगरात निर्जळी; जलवाहिनी फुटल्याने २६ तास पाणीपुरवठा बंद

ऐन सणासुदीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. ...

Earthquake in Koyna Dam: कोयना परिसरात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का - Marathi News | A 2.8 magnitude earthquake struck in Koyna dam area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Earthquake in Koyna Dam: कोयना परिसरात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

Earthquake in Koyna Dam: कोयना धरण परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी koyna bhukamp भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. ...

Koyna Dam Water Level: गुडन्यूज कोयना धरणातील पाणीसाठा पोहचला इतक्या टीएमसीवर - Marathi News | Koyna Dam Water Level: Strong presence of rain for two days.. How many TMC of water storage in Koyna Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level: गुडन्यूज कोयना धरणातील पाणीसाठा पोहचला इतक्या टीएमसीवर

जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून उघडझाप सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. ...

पावसाचे ७३ दिवस उरले; मराठवाड्यातील प्रमुख धरणे भरणार का? मुसळधार पावसाची प्रतीक्षा - Marathi News | 73 days of rain left; Will the major dams in Marathwada be filled? Waiting for heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाचे ७३ दिवस उरले; मराठवाड्यातील प्रमुख धरणे भरणार का? मुसळधार पावसाची प्रतीक्षा

गतवर्षीप्रमाणे यंदाही वरुणराजा मराठवाड्यावर नाराज ...

सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा  - Marathi News | Water scarcity in many villages in Satara district even during monsoon; Water supply by tanker to 23 villages, 113 wadis  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा 

माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई; खटाव, काेरेगाव, वाई, खंडाळ्यातही पाणीपुरवठा  ...

Thane: उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात, जलवाहिन्या सांडपाण्याच्या नाल्यातून  - Marathi News | Thane: Health of Ulhasnagar residents in danger, water channels through sewage drains  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात, जलवाहिन्या सांडपाण्याच्या नाल्यातून 

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरवासीयांना मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ३५० कोटींची पाणी वितरण योजना महापालिकेने राबवूनही जलवाहिन्या सांडपाण्याच्या गटारीतून गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. ...