लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

चांदोली धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणात आलं किती पाणी - Marathi News | Heavy rain in Chandoli dam area, how much water came in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणात आलं किती पाणी

चांदोली धरण chandoli dharan पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या नऊ दिवसांत दमदार हजेरी लावली आहे. चांदोली धरणात एकूण १४.५२ टीएमसी तर ७.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ...

Satara: कास धरण भरल्याने सांडव्यावरून वाहू लागले पाणी!, गतवर्षीपेक्षा दमदार पाऊस - Marathi News | The Kas Dam which supplies water to the city of Satara was filled to capacity | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास धरण भरल्याने सांडव्यावरून वाहू लागले पाणी!, गतवर्षीपेक्षा दमदार पाऊस

सातारकरांची पाण्याची चिंता मिटली ...

कोल्हापुरात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in dam area in Kolhapur; Panchganga water out of container, 57 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग ...

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ - Marathi News | In Kolhapur, due to heavy rainfall in the dam area, the level of rivers has risen rapidly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३० फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. ...

एका दिवसात पाणीसाठ्यात ४ % वाढ; धरण क्षेत्रांमध्ये ७०६ मिमी पावसाची नोंद  - Marathi News | in mumbai 4 percent increase in water storage in one day dam areas recorded 706 mm rainfall  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका दिवसात पाणीसाठ्यात ४ % वाढ; धरण क्षेत्रांमध्ये ७०६ मिमी पावसाची नोंद 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांत पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत हळूवार वाढ होत आहे. ...

पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले; खडकवासला प्रकल्पात ६ दिवसात वाढले २ टीएमसी पाणी - Marathi News | Water shortage crisis for Pune residents averted immediately 2 TMC water increased in Khadakwasla project in 6 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले; खडकवासला प्रकल्पात ६ दिवसात वाढले २ टीएमसी पाणी

गेल्या ६ दिवसात खडकवासला धरण प्रकल्पाचा पाणीसाठा ६.५० टीएमसी पाणीसाठा झाला असून या प्रकल्पात आता २२.२९ टक्के पाणीसाठा झाला ...

शेतकऱ्यांची कोंडी, रोजगार हमी योजनेच्या विहिरींना 'ती' अट मारक! - Marathi News | Farmers' dilemma, employment guarantee scheme's wells 'that' condition killer! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची कोंडी, रोजगार हमी योजनेच्या विहिरींना 'ती' अट मारक!

भूजल मुल्यांकनानुसार४० ते ४५ गावांमध्ये रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक सिंचन विहीर घेण्यास मनाई आहे. केवळ समूह विहिरी घेण्यास अनुमती आहे. या अटीमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. ...

Rain Update: काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अजूनही कमीच! येत्या काही दिवसांमध्ये दमदार बरसेल - Marathi News | In some places the of rain is still less It will rain heavily in the next few days in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update: काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अजूनही कमीच! येत्या काही दिवसांमध्ये दमदार बरसेल

जून व जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात त्याची कसर भरून निघेल, हवामानतज्ज्ञांचा अंदाज ...