लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

वीर, भाटघर, देवधर, गुंजवणी या धरणांत आलं किती पाणी.. वाचा सविस्तर - Marathi News | How much water came in Veer, Bhatghar, Deodhar, Gunjvani dams.. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीर, भाटघर, देवधर, गुंजवणी या धरणांत आलं किती पाणी.. वाचा सविस्तर

नीरा खोऱ्यातील या चार धरणांत मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ६ टक्के जास्त पाणी असून वीर धरणामध्ये सध्या २६.६३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच नीरा-देवधर धरणात १२.४९ टक्के, भाटघर धरणात १४.४७ टक्के, गुंजवणी धरणात १९.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

Koyna Dam कोयना धरणसाठ्यात एका दिवसात किती टीएमसीने वाढ - Marathi News | Koyna Dam Water Level: How much TMC increase in Koyna Dam in a day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam कोयना धरणसाठ्यात एका दिवसात किती टीएमसीने वाढ

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासांत नवजाला ७० तर महाबळेश्वरला ६३ मिलिमीटरची नोंद झाली. ...

‘मलबार हिल’च्या अहवालाची प्रतीक्षा; ‘आयआयटी रुरकी’ने महिनाभरापूर्वी केली होती पाहणी - Marathi News | in mumbai waiting for malabar hill report iit roorkee had conducted the inspection a month ago | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मलबार हिल’च्या अहवालाची प्रतीक्षा; ‘आयआयटी रुरकी’ने महिनाभरापूर्वी केली होती पाहणी

मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती संदर्भात बहुप्रतीक्षित असा अंतिम अहवाल ५ मार्चला मुंबई ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांनी दिला. ...

Supriya Sule: ३४ गावातील कर आकारणीबाबत पालकमंत्री अजित पवारांनी शब्द पाळावा; सुप्रिया सुळे - Marathi News | Guardian Minister Ajit Pawar should keep his word regarding taxation in 34 villages Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: ३४ गावातील कर आकारणीबाबत पालकमंत्री अजित पवारांनी शब्द पाळावा; सुप्रिया सुळे

लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी चिंचवड प्रमाणे करण्याचा निर्णय झाला, पण त्याची अजून अंमलबजावणी सुरु झालेली नाही ...

सातारा जिल्ह्यातील धरणात फक्त २० टक्केच साठा, जोरदार पावसाची प्रतीक्षा  - Marathi News | Only 20 percent storage in the dam in Satara district, waiting for heavy rains  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील धरणात फक्त २० टक्केच साठा, जोरदार पावसाची प्रतीक्षा 

सर्वच धरणक्षेत्रात पाऊस कमी.. ...

Pune Rain: पुण्यात धो धो नाही, पण चांगल्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Pune Rain There is no rain in Pune but there is a chance of heavy rain Met department forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात धो धो नाही, पण चांगल्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

देशाच्या मध्यावर असलेल्या मॉन्सूनची आस त्याच्या सरासरी जागेपासून दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही, तोपर्यंत धो धो पाऊस पडणार नाही ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पाच दिवस मुसळधार; २८ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain will increase in Kolhapur district, 28 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पाच दिवस मुसळधार; २८ बंधारे पाण्याखाली

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस ...

सेलिब्रिटी पितात ते स्पार्कलिंग वॉटर नेमके काय असते ? हा पाण्याचा कोणता नवीन प्रकार.... - Marathi News | What Is Sparkling Water​​​​​​​ Pros & Cons of Sparkling water ​​​​​​​Sparkling Water benefits & disadvantages | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेलिब्रिटी पितात ते स्पार्कलिंग वॉटर नेमके काय असते ? हा पाण्याचा कोणता नवीन प्रकार....

Pros & Cons of Sparkling water : What Is Sparkling Water : स्पार्कलिंग वॉटर म्हणजे नेमकं काय ? हा पाण्याचा नवीन प्रकार कोणता आहे ते पाहूयात... ...